✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इंटरव्यु - इंटरव्यु

ट
टारझन यांनी
Wed, 04/21/2010 - 00:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14459 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

हॅहॅहॅ

स्वप्निल..
Wed, 04/21/2010 - 00:52 नवीन
मस्तच रे .. !!
  • Log in or register to post comments

हा हा हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/25/2010 - 12:18 नवीन
लेका अनुभव अगदी डोळ्यासमोर उभा केला. वाचायला मजा आली. >>"ए काय विचारलं ... ए कसा झाला रे इंटरव्यु ?" बाकी, वरील वाक्याला मरण नाही. कोणतीही मुलाखत असू दे. :) ज्या लॉबी मधे अशा जिवा भावाच्या मैत्रिणींसारख्या बोलत असतात त्याही तोंडाला स्कार्फ गुंडाळुन आपापल्या वाटेने शेप्रेट निघुन जातात . आमचा इंटरव्यु होतो .. कधी कंपनीला आम्ही पटत नाही .. कधी कंपनी आम्हाला पटत नाही. आम्ही आमच्या वाटेने एकटेच घरी येतो. एक इंटरव्यु संपतो. क्या बात है..! मुलाखतीच्या आठवणीने अंमळ हळवा झालो. अजून येऊ दे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..

मस्त रे!

इनोबा म्हणे
Wed, 04/21/2010 - 01:00 नवीन
मस्त रे! मजा आली... :) येऊ दे अजून.
  • Log in or register to post comments

मस्त रे !

संदीप चित्रे
Wed, 04/21/2010 - 02:00 नवीन
स्साल फ्रेशरचा टॅग म्हणजे त्रासच असतो -- अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही -- ह्याला दुष्टचक्र हा अत्यंत योग्य शब्द आहे !! आणि मरायला टेक्नॉलॉजीमधे काम करताना तर दर काही वर्षांनी तुम्ही कुठे ना कुठेतरी 'फ्रेशरच' ठरता !! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

चित्रमय लेखन

बेसनलाडू
Wed, 04/21/2010 - 02:13 नवीन
नोकरीसाठीच्या मुलाखतीसमयीचे चित्रमय प्रसंग चांगले उभे केले आहेत. (अनुभवी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मजा आली

अनामिक
Wed, 04/21/2010 - 02:21 नवीन
मजा आली वाचून... छान लिवलंस! -अनामिक
  • Log in or register to post comments

छाण

मीनल
Wed, 04/21/2010 - 07:43 नवीन
छाण लिहिलं आहे रे टा-या. अरे, पण तू तर जंगलचा राजा. तूझा घ्यावी तर मुलाखतच ! " आज आपल्याकडे जंगलचे राजे आले आहेत. श्री. टारझन. तुम्हाला यांची ओळख करून द्यायची मला आवश्यकता वाटत नाही.आपण सर्वजण यांना चांगलेच ओळखतो. तर आता आपण अधिक माहिती करून घेऊ यांच्याबद्ल.सॉरी हं ! यांच्याकडून तिथल्या इतर प्राण्यांची अधिक माहिती करून घेऊ. त्यांना तिथला हाल हवाल विचारू. ते आपल्याला आखो देखा हाल सांगतील. नमस्कार श्री. टारझन . आता आम्हाला सांगा की ....." "कंपणीतल्या :SS कंपणकारी इंटरव्युची ऐशी की तैशी!!! मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

झक्कास रे!

चतुरंग
Wed, 04/21/2010 - 03:06 नवीन
एकदम टार्‍या पेश्शल लेख! >>टाचांना भरपूर भेगा पडलेल्या>> हे वाक्य काळजाला जामच भिडले! ;) काय निरीक्षण आहे!! :? (पहिल्या नोकरीच्या वेळी मला एक मायक्रोप्रोसेसर किट दिलं (त्यावेळी इंटेल ८०८५ फारच प्रसिद्ध होता) आणि रिअल टाईम क्लॉकचा प्रोग्रॅम येतो का म्हणून विचारले. त्यावेळी आम्हाला इंस्ट्रक्शन टेबलच काय पण न्यूमॉनिक्सही पाठ होते त्यामुळे मी थेट किटवर कोडिंगलाच सुरुवात केली. साधारण दहा मिनिटात मी प्रोग्रॅम चालवून दाखवला आणि त्याने ऑफर लेटरच हातात ठेवले! त्यानंतर कित्येक वर्षांनी इंटरव्यू मधे एका थोर प्राण्यानं पहिलाच प्रश्न मला विचारला "विमान कसं उडतं हे माहीत आहे का?" एक क्षण थबकलोच, म्हटलं चुकीच्या जागी आलो का काय? कागद पेन्सिल मागून घेतली विमानाच्या पंखाचा क्रॉससेक्शन काढताच त्याला उत्तर मिळालं होतं! पुढचे दोन प्रश्न पगाराची अपेक्षा आणि स्वतःचे वाहन आहे का असे होते, नोकरी माझी होती पण मग मला दुसरी त्याहून चांगली ऑफर आल्याने मी तिकडे गेलो.) चतुरंग
  • Log in or register to post comments

>> "विमान कसं उडतं हे माहीत आहे का?"

संदीप चित्रे
गुरुवार, 04/22/2010 - 01:39 नवीन
मी 'अधांतरी' हे उत्तर देऊन आलो असतो ;) च्यायला म्हणूनच बहुतेक तुमच्यासारखी डोकेबाज कामं (उदा. बुद्धिबळ) जमता नाय आपल्याला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अरे हो, अशी उत्तरं येतात!

चतुरंग
गुरुवार, 04/22/2010 - 02:08 नवीन
कपॅसिटर मधून अल्टरनेटिंग करंट कसा पास होतो ह्या माझ्या प्रश्नाचे उत्तर एका विद्यार्थ्याने खालील चित्र काढून दिले होते! B) Image removed. मी त्याच्या कल्पकतेबद्दल त्याला पूर्ण मार्क दिले! :) (मास्तर)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

(विषय दिलेला नाही)

झकासराव
गुरुवार, 04/22/2010 - 12:05 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अल्टरनेटिंग करंट

दिपक
गुरुवार, 04/22/2010 - 12:32 नवीन
=)) =)) =)) टार्‍याचा लेख एकदम झकास..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लेख

मुक्तसुनीत
Wed, 04/21/2010 - 03:24 नवीन
टारुभाऊ, एकदम भारी लिखाण ! सगळ्यात आवडलेला भाग : उमेदवारीच्या वर्षांमधल्या टक्क्याटोणप्यांनी, अनिश्चिततेने विनोदबुद्धीवर कुठे मात केलेली दिसत नाही. उमेदवाराच्या दृष्टीने केलेली एकेक निरीक्षणे इरसाल , एकदम धमाल. शेवटी काय , "आतले नि बाहेरचे" सर्वत्र असणार. नोकरी मिळण्याची, घर बांधण्याची , प्रिय व्यक्तीबरोबर आयुष्य घालवण्याची - (आणि कालपरत्वे आणखी प्रिय व्यक्तींना या जगात आणण्याची ! ;-) ) उमेद सर्वानाच आहे. इसी उम्मीदपर तो दुनिया कायम है !(सॉरी , दूष्ट परप्रांतीयांच्या" भाषेत बोललो जरा ! ) लगे रहो टारु.
  • Log in or register to post comments

>>(आणि

II विकास II
Wed, 04/21/2010 - 12:00 नवीन
>>(आणि कालपरत्वे आणखी प्रिय व्यक्तींना या जगात आणण्याची ! Wink ) ==)) ==)) प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

सहमत.

अमोल नागपूरकर
Wed, 04/21/2010 - 12:28 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

स्टाईल

चित्रा
Wed, 04/21/2010 - 04:19 नवीन
टारझन स्टाईल. बाकी, 'आंटीं'कडे एवढे लक्ष कशाला?
  • Log in or register to post comments

दोनच्या पिशवीत चार , नव्हे सहा

मिसळभोक्ता
Wed, 04/21/2010 - 08:44 नवीन
चित्रा वैनी, एकदा टारूबाळाचा फटू बघा. दोन किलोच्या पिशवीत सहा किलो भरलेत. त्याचं चार किलो वाल्या आंटीकडे लक्श नाही गेलं तर मग कुणाकडे ? पण सीरीयसली, टार्‍या, छान लिहिलंस. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

... आहो

टारझन
Wed, 04/21/2010 - 14:28 नवीन
=)) =)) ... आहो आम्ही आठ किलोच्या पिषवीत १२ किलो आहोत ... :) बड्या बड्या आसामींच्या कमेंट्स मुळे हायसं वाटलं ... लेख लिहुन झाल्यावर पुन्हा वाचायची डेरिंग झाली नव्हती. धाग्यावर प्रतिक्रिया देणार्‍याचे आभार , आणि फक्त प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया देणार्‍यांचे हार्दिक आभार . -(आम्ही १२ चे) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

हॅहॅहॅ..लै

प्रभो
Wed, 04/21/2010 - 07:21 नवीन
हॅहॅहॅ..लै भारी रे टार्‍या.... साला पहिल्या जॉबसाठी केलेली भटकंती आठवली.. आता दुसरा जॉब शोधतोय... :)
  • Log in or register to post comments

तू कधी

रेवती
Wed, 04/21/2010 - 07:25 नवीन
तू कधी मिटिंग घेतोस तर कधी इंटरव्ह्यू! लेखन आवडले. लगे रहो! रेवती
  • Log in or register to post comments

गुड

प्राजु
Wed, 04/21/2010 - 07:47 नवीन
गुड ऑब्झर्वेशन!! खूप छान लिहिलं आहेस. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

टारझन

निखिल देशपांडे
Wed, 04/21/2010 - 09:49 नवीन
टारझन राव.. एकदम भारी लेख.. तुमची निरिक्षण शक्ती जबरदस्त आहे... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

मस्तच!

आंबोळी
Wed, 04/21/2010 - 10:20 नवीन
टार्‍या, लै जबर्‍या लिहिलय्स..... सध्या इंटर्व्ह्यु देत असल्याने एकदम पटलच बघ काय लिहिलय्स ते.... (Image removed. ™ )आंबोळी
  • Log in or register to post comments

भारी

झकासराव
Wed, 04/21/2010 - 11:24 नवीन
भारी लिवलस. :) आम्ही वाचलो लेका. एक तर नुसताच डिप्लोमा, त्यातन आम्ही भोंगेवाले गिरणी कामगार, त्यातुन कोल्हापुरसारख्या छोट्या शहरातुन आणि कुंपणी फक्त एकच कॅंपसला (शिवाय २००१ साली हालच होते) फारतर ६ जण सिलेक्ट व्हायचे. जे झाले ते झाले. जे नाही झाले त्याना बराच स्ट्रगल करावा लागला.दोन तीन वर्ष त्यांचे हाल झाले.
  • Log in or register to post comments

छानच

बिपिन कार्यकर्ते
Wed, 04/21/2010 - 11:36 नवीन
छानच लिहिलंयस रे... असंच लिहित जा नेहमी. तुझी निरिक्षणशक्ती आणि त्यामधून गंमतीदार निष्कर्ष काढायची सवय मस्तच आहे. म्हणूनच असं लिहू शकतोस. माझ्याबद्दल बोलायचे तर 'मी परिक्षेला आलो आहे आणि पेपर समोर पडलाय आणि मी ब्लँक झालो आहे' आणि 'मी इन्टर्व्ह्युला चाललो आहे' ही दोन माझी नेहमीची अगदी ठरलेली भितीदायक स्वप्नं आहेत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

परीक्षेची

II विकास II
Wed, 04/21/2010 - 11:59 नवीन
परीक्षेची स्वप्ने आमची साधी होती. जो भाग ऑप्शनला टाकला आहे, त्यावरचा जास्त प्रश्न आलेत. अशीच काही. एकदा अबियात्रीकीत ३ सत्रात, ४ सत्रातील ASOMचा चुकुन अभ्यास करुन गेलोय असे झालेय. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिकाभाऊंश

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 04/22/2010 - 12:20 नवीन
बिकाभाऊंशी सहमत ! आमाला तं अजुनबी सपान पडतं. परिक्शेला म्हून जातो आन ते हॉल तिकट इसरलेलो असतो, कंदी लै उशीरा पोचतो.. तर कंदी बापसाचा मार खात असतू नापास का झाल म्हुन... ;-) दुसरं सपान म्हंजी इंटर्वुला जातू आन काय शिकलो त्येच आटवत नाय ऐन येळेला. ;-) (बाकी टारोबा तुमीबी बरं लिवताय आजकाल >:) ) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

चपखल.....

मितभाषी
Wed, 04/21/2010 - 11:54 नवीन
>>>>>>नॉर्थ इंडियाच्या कसल्या पटना,भोपाल्,इत्यादी कसल्या फडतुस युनिव्हर्सिटी तुन आलेलं पब्लिक .. इंजिनियरींचे मार्क्स पाहिले तर ८० न ९० %<<<<<<<<<< >>>>>>>पायाच्या टाचांना भरपुर भेगा पडलेल्या. आणि प्लास्टिकच्या आवाज करणार्‍या कॅरिबॅग मधे यांचं अनोखं फोल्डर त्यात ह्यांची डॉक्य>>>>>>> टार्‍या निरिक्षण लै भारी. एकदम फर्मास लेख. आवडला. (इंटरव्यु म्हणताच थरकाप होणारा) भावश्या
  • Log in or register to post comments

लय भारी observation

पिंगू
Wed, 04/21/2010 - 13:38 नवीन
टार्‍याबुवानां मानलं निरिक्षणच्या बाबत !!!!!!!!! एक अफलातून मिसळ interviewची...... :))
  • Log in or register to post comments

टार्‍या

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/21/2010 - 13:57 नवीन
टार्‍या नेहमीप्रमाणेच ज ह ब र्‍या लेखन रे ! काही काही वाक्य खासच. असले अनुभव कधीच घेतले नाहीत पण वाचताना डोळ्यापुढे एकेक प्रसंग मस्त उभे राहिले. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मस्तच लेख

चिरोटा
Wed, 04/21/2010 - 14:26 नवीन
मस्त लेख.ह्या अशा अनुभवांतून गेल्याने चित्र डोळ्यासमोरच आले.फ्रेशर असताना एकदा सी.वी.च्या मोजून ३२ कॉप्या सीप्झमध्ये अनेक कंपन्यांत टाकून आलो होतो. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

मस्त

अस्मी
Wed, 04/21/2010 - 15:03 नवीन
मस्त लेख...निरीक्षण लई भारी
ह्या एच्चारच्या पोरी बहुतांश फार आखिव-रेखिव आणि बोलायला अंमळ लाघवी असतात. तेंव्हा एच्चार हा ही एक कंटाळवाण्या इंटरव्यु प्रोसेस मधे मनोरंजणाचा कार्यक्रम असतो.
:S 8| :S - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

मस्त निरीक्षणे

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 04/22/2010 - 00:42 नवीन
मजेदार लेख. आवडला. (मुलींबाबत हा एकांगी विचार का करतो कोण जाणे? )
  • Log in or register to post comments

'एकांगी'

भोचक
गुरुवार, 04/22/2010 - 19:15 नवीन
'एकांगी' विचार? अक्षय, अहो, 'अनेकांगी' आहे, की एकीच्याच अंगाबद्दल त्याने काही लिहिलं नाहीये.(ह.घ्या.) बाकी टार्‍या लेख भारी. निरिक्षण उच्च. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

चुकले बॉ

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 04/22/2010 - 21:51 नवीन
खरे आहे. बर्‍याच अंगांची चर्चा केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक

उत्तम!

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 04/22/2010 - 00:54 नवीन
उत्तम!
  • Log in or register to post comments

टार्‍या,

भडकमकर मास्तर
गुरुवार, 04/22/2010 - 01:12 नवीन
टार्‍या, लेख मस्त जमलाय ... झकास.. असंच लिहित जा रे ....
  • Log in or register to post comments

झकास!!

स्पंदना
गुरुवार, 04/22/2010 - 11:59 नवीन
नेहमी सारखच झकास!! बाय द वे ... फक्त मराठी मुलिन्च्याच टाचा फुटलेल्या असतात का? नाही नीरिक्शण जबरदस्त आहे म्हणुन विचारल. जाउ दे!!! इतक ओघवत आणि रसाळ, आणि ते ही रोजच्या गोष्टीन बद्दल !! सुन्दर. इतक्या सार् या नी लिहिल्या वर जास्त काही लिहिण थोड अवघड! पन आपुन तुमको कायम पढताय. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

फक्त मराठी

टारझन
गुरुवार, 04/22/2010 - 12:20 नवीन
फक्त मराठी मुलिन्च्याच टाचा फुटलेल्या असतात का?
योगायोग हो :) जर रोम मधे इंटर्व्यु ला गेलो असतो तर कदाचित रोमन आंटीच्या टाचा दिसण्याची जाम शक्यता होती :) बाकी प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद :) - टारेश भेगाबुजवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

एक चित्रं माझ्या डोळ्यासमोर उभं राहीलं.

रामदास
Fri, 04/23/2010 - 11:31 नवीन
टारझनच्या हातात काशाची वाटी आणि कैलाश जीवन. रोमन आंटीच्या टाचांना कैलाश जीवन लावण्याचा पोग्राम . आहाहा! पाठीला साबण लावणार्‍यांच्या प्रदेशाचा अनुभव असलेल्यांनी हा प्रांतही हाताळून बघायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

=))

श्रावण मोडक
Fri, 04/23/2010 - 11:38 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

रोमन

टारझन
Fri, 04/23/2010 - 22:09 नवीन
रोमन आंटीच्या टाचांना कैलाश जीवन लावण्याचा पोग्राम .
केवळ विचारांनीच ,, अंगावर रोमांच उठले ... :) बाकी रामदासांनी लेखावर एकही टिपण्णी न करता थेट कैलासजिवन लावाल्यामुळे एक होतकरु लेखक म्हणुन कोदा फिलींग आली. :) - रोमदास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

झक्कास

नंदन
गुरुवार, 04/22/2010 - 12:29 नवीन
लेख आणि निरीक्षणं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

घाटावरचे भट
गुरुवार, 04/22/2010 - 17:08 नवीन
सहमत. जियो टारूशेठ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मस्त..

स्वाती दिनेश
गुरुवार, 04/22/2010 - 17:22 नवीन
मस्त रे टारु, स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त

श्रावण मोडक
गुरुवार, 04/22/2010 - 18:55 नवीन
मस्त लेख वगैरे वरच्या सर्व प्रतिसादांशी सहमत. असेच लेखन चालू राहण्यासाठी काय करावे लागेल? इथं अनेकांनी असंच लिहित रहा, असं म्हटलं आहे ते या महाभागाच्या डोक्यात शिरेल तर खरं. नाही तर आहेच, मधूनच असा छान लेख लिहून मग पुन्हा एकदा टवाळक्या करायला मोकळा. टवाळक्या आणि असे लेखन यांचे व्यस्त प्रमाण बदलेल तर तो टारझन कसला!!!
  • Log in or register to post comments

हा हा हा ...

टारझन
गुरुवार, 04/22/2010 - 21:44 नवीन
हा हा हा ... हे मात्र खरं आहे बरका मोडक साहेब :) तरी बरं आपण लोक आहात म्हणुन थोडा (?) कंट्रोल मधे आहे ... :) -(गाड्याचा बैल) टारसांड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+१

धनंजय
Sun, 04/25/2010 - 01:08 नवीन
अभिवाचन केल्यास लेख श्रवणीय असावा, असे वाटते. टारझननी ध्वनिमुद्रित करावा, अशी विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सहमत

प्रमोद देव
Sun, 04/25/2010 - 10:49 नवीन
धनंजयांशी सहमत. टारूशेठ, लेख वर आणण्यासाठी हा प्रतिसाद बरं का. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

लेख आवडला.

स्वाती२
गुरुवार, 04/22/2010 - 23:32 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा