दिलीपकुमार आणि चंदेरी वर्ख निघालेले अन्य कुणी....
आज एका धाग्यावरील दिलीपकुमारच्या उल्लेखाने , एकेकाळच्या टॉपच्या असलेल्या या अभिनेत्याच्या नाण्याची आजकालची किंमत काय असावी याचा अंदाज आला. या निमित्ताने लोकप्रियतेचे तात्कालिक स्वरूप , व्यक्टींच्या आवडीची व्यक्तीसापेक्षता या सर्वांबद्दल विचार दाटून आले.
इतर अनेक गोष्टींप्रमाणे दिलीपकुमार या नटालाही या गोष्टी लागू होणार हे निश्चित होतेच. परंतु , त्याबद्दलच्या मतभिन्नतेच्या संदर्भात इतके टोकाचे ऐकायला मिळावे हे रोचक वाटले.
दिलीपकुमारबद्दलच्या विरोधी शेरेबाजीकरता पवारसाहेबांचा चित्रपटविषयक धागा उघडून पाहता येईल. त्या नटाची योग्यता वर्णन करणारा सन्जोप राव यांचा खालचा परिच्छेद वाचनीय आहे. ( त्यावर कणेकरादि लेखकांची छाया आहे हे खुद्द त्यानीच मान्य केलेले असले तरीही.)
'वो शादी के रास्ते चली गयी और मै बरबादी के वास्ते' हे खोलपणे म्हणणारा आणि 'मितवा' अशी तलतच्या आवाजात आर्त हाक घालणारा , रफीच्या भावभीन्या आवाजात 'सुख के सब साथी दुख में न कोय' मधील एकेक भाव चेहर्यावर आणणारा, 'आठ बजनेमें अब जादा देर नही है रायसाहब' अशा साध्या वाक्यात जान ओतणारा, 'ऐसे वीराने में इक दिन घुटके मर जायेंगे हम' या शब्दांचे, संगीताचे आणि मुकेशच्या आवाजाचे सोने करणारा, 'तुझे चांद के बहाने देखूं, तू छत पर आजा गोरिये' मधली सगळी नटखट अदा एका क्षणात पेश करणारा, 'चैन कैसा जो पहलू में तूही नही' यातली विरहाची आग अत्यंत सहजपणे चेहर्यावर दाखवणारा, ''आयी है मेरे गम पे जवानी' म्हणत परत हातात जाम घेताना एका व्यसनी माणसाचा कुणाला न कळालेला दर्द दाखवणारा 'हम इस खून से आसमां पर इन्किलाब लिख देंगे, क्रांती लिख देंगे' म्हणून मनामनांत शोले चेतवणारा, 'मार डालो उसे, कर डालो उसका खून लेकिन मैं अपने फर्ज से गद्दारी नही करुंगा' असे एकीकडे सुनावणारा तर दुसरीकडे 'हाथ तो गर्म है डाक्टरसाब' असे आर्तपणे म्हणणारा.....
असो. या निमित्ताने कुठली नाणी चलनाबाहेर गेलेली आहेत याचा परामर्ष घेता येईल असे वाटले म्हणून हा धागा.
प्रतिक्रिया
दिलिपसाब
+१
काही अन्य विचार
दिलीप
>>प्राण ,
आणि यातली
निषेध
रजनीगंधा
हम्म्म..
च्यायला ...
झिनतमान ला
'शक्ती'स्थाने, उमेदीचा काळ वगैरे
व्यापक मुद्दे
मुसुशी
अगदी असेच...
जुन्यातले आवडणारे
दिलीपकुमार
युसुफभाई
दिलीप हा खरोखरच श्रेष्ठ अभिनेता आहे.
वासरात ...
भारत भूषण,
हॅ हॅ हॅ
राजेन्द्र
यात शारूकलाबी टाका.
मल तर ब्वॉ
अगदी असेच
शक्ती आणि
नया दौर
दिलीपकुमार व ओपी नय्यर
प्रतिक्रिया
तुम्ही
अंडरप्ले
हम्म
अगदी १००% सहमत
सन्जोप
सहमत
मला
दिलीपकुमारचे कर्तृत्व
सुंदर
मुसाफिर
आज अभिजात
ऋत्विक घटक
बासू भट्टाचार्य
बहोत खूब !
युसुफभाइच्या अभिनय.....
क्या बात कही!
प्रतिसाद आवडला...!
दिलिपकुमार्चे कर्तुत्व
अत्यंत समंजस प्रतिक्रिया....
चर्चा आवडली
Pagination