मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोड शिरा

पर्नल नेने मराठे · · पाककृती
मला १५ जणांसाठी गोड शिरा करायचा आहे. वाढताना बेताचा वाढणार आहे तरी रवा साखर तुपाचे योग्य प्रमाण सान्गावे. तसेच माझ्याकडे २ कढया व एक कुकर ही सर्वात मोठी भांडी आहेत तर कसे म्यानेज करु? कुकरात एवढा शिरा होइल का? मार्गदर्शन करा.

वाचने 11797 वाचनखूण प्रतिक्रिया 27

टारझन Tue, 04/20/2010 - 15:10
(तुमच्या)गुर्जींना विचारा =)) =)) =)) - अंडा बुर्जी

In reply to by इनोबा म्हणे

प्रमोद देव Tue, 04/20/2010 - 15:44
अडीच किलो गाजरं? छ्या. त्याऐवजी एका दोरीला गाजर बांधून टांगून ठेवायचे होते आणि पाहुण्यांना सांगायचे ...घ्या,गाजर हलवा. ;)

In reply to by प्रमोद देव

टारझन Tue, 04/20/2010 - 15:58
छ्या. त्याऐवजी एका दोरीला गाजर बांधून टांगून ठेवायचे होते आणि पाहुण्यांना सांगायचे ...घ्या,गाजर हलवा.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) देवकाकांत एवढं पोटँशियल असतांना कशाला संपादकीय वागत बसतात कुणास ठाऊक =)) =)) बाकी "गाजर हलवा" वरचे अजुन काही विनोद आठवले - हळुच गाजरहलवी

In reply to by टारझन

मेघवेडा Tue, 04/20/2010 - 16:02
हळुच गाजरहलवी... =)) अगागागागागा!! इतकी विडंबणं पाडलीस! पण त्यात रिपीटीशन असल्यासारखं वाटे त्यामुळे मजा येत नव्हती.. हे मात्र खंगरी!!! =)) =)) =)) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

चिरोटा Tue, 04/20/2010 - 16:06
नक्की काय करायचय? हलवा की शिरा?एक वाटी रवा आणि अर्धा कप साखर आणि पाव कप तूप : चार लोकांसाठी असे ऐकले आहे.
माझ्याकडे २ कढया व एक कुकर ही सर्वात मोठी भांडी आहेत तर कसे म्यानेज करु? कुकरात एवढा शिरा होइल का
केवढ्या मोठ्या आहेत कढया?आणि बेताने शिरा द्यायचाय म्हणजे किती?सत्यनारायणाला देतात त्याच्या दुप्पट्?तिप्पट?गाजर हलवा आधी बनवला नसेल तर त्याच्या भानगडीत न पडणे इष्ट.झाला तर बरा लागतो नाहीतर गाजराचा गोड कीस खाल्ल्यासारखे वाटते. भेंडी P = NP

In reply to by पर्नल नेने मराठे

चिरोटा Tue, 04/20/2010 - 16:16
मग शिर्‍यापेक्षा हलवाच बरा!वरील पदार्थांचा पाहुण्यांवर चांगलाच मारा करा मग हलवा शेवटी सर्व करा्. हल्ली बरेच लोक हेल्थ कॉन्शस झाल्याने गाजर हलव्यासारखे पदार्थ जास्त खाल्ले जात नाहीत. भेंडी P = NP

मितालि Wed, 04/21/2010 - 11:34
१/२ किलो रवा, १/४ किलो साखर, १५० ग्रॅम तुप , पाणी+ दुध , १ केळं, १/२ वाटी काजु + बदाम, १०-१५ वेलची, १/२ वाटी मनुका ( ३-४ तास मनु़का पाण्यात भिजवुन ठेवल्या तर छान लागतील.)

In reply to by नितिन थत्ते

मितालि Wed, 04/21/2010 - 12:06
तुला बरी माहीती कळ्ली काय केलेले आणी सत्यनारायण नव्हता ती.. असो वराती मागुन आलेल्या घोड्याला देउन टाकु ते केळं. आणी साहित्याची यादी राहुदेत अशीच कुणाकडे असेल सत्यनारायण तर वापरेल..

In reply to by मितालि

टारझन Wed, 04/21/2010 - 23:49
अरेरे !!! अरे त्या केळ्याची अशी विटंबणा करु नका रे :) आणि हो .. घोड्याला केळ्याची काय गरज ? =)) आय मीन घोडा केळी खातो ? - वाटेश अंजिरकेळी

In reply to by मितालि

शुचि गुरुवार, 04/22/2010 - 03:22
अय्या मनुका नाही .... बेदाणे म्हणा. मनुका भयानक लागतील. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

In reply to by शुचि

मितालि Fri, 04/23/2010 - 00:04
कोकणात मनुकाच म्हणतात.. सुकलेली द्राक्षं पिवळ्या रंगाची.. जाऊ देत.. उगाच मी टाकली ती रेसिपी...

In reply to by नितिन थत्ते

मितालि Wed, 04/21/2010 - 13:59
होय मरे लिवल्यान आसा वरती तेनी .. मी वाचुकच नाय.. शिरा पडान्देत.. मी उगाच लिवन वेळ वाया घालवलय...कोणाच्यो म्हशी नी कोणाक उठा बशी.. सॉरी हा ..

सुचेल तसं गुरुवार, 04/22/2010 - 04:24
>>मला १५ जणांसाठी गोड शिरा करायचा आहे. वाढताना बेताचा वाढणार आहे बेताचाच वाढणार असेल तर त्यांना आधी बाहेरुन जेवून यायला सांगा. >>रवा साखर तुपाचे योग्य प्रमाण सान्गावे. जाडाभरडा रवा (किड्यांसकट) घ्या (लोक जास्त खाणार नाहीत.).. रेशनची साखर आणा .. साजूक तुपाच्या भानगडीत पडू नका, सरळ डालडा वापरा...

In reply to by सुचेल तसं

II विकास II गुरुवार, 04/22/2010 - 09:10
>>बेताचाच वाढणार असेल तर त्यांना आधी बाहेरुन जेवून यायला सांगा. =:)) प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

डावखुरा Sat, 04/24/2010 - 02:54
एक एक नमुने.... कॉमेडी लेखापेक्षा जास्त ह. ह. पु. वा. =)) =)) =)) =)) "राजे!"