मंगेशकर भगिनी सोडून अन्य गायिकांची अविस्मरणीय गाणी...
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगातील, मंगेशकर भगिनी सोडून अन्य गायिकांची अविस्मरणीय गाणी कोणती?
आता सहज आठवणार्या गायिका: नूरजहान, गीतादत्त, शमशाद बेगम, मुबारक बेगम, सुरैय्या, जगजीत कौर, सुमन कल्याणपूरकर ....आणखी कोण कोण होत्या?
मुबारक बेगम: बेमुरव्वत बेवफा.....
गीतादत्त : ये कौन आया के मेरे दिल की दुनियामे बहार आयी...
सुरैय्या: ये कैसी अजब दासता हो गयी है.....
जगजीत कौर: तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो....
प्रतिक्रिया
आनंद मधली
ये गडबडा...
हो चूक झाली खरी!
होय होय, असाच मूळचा विषय आहे खरा.
राजकुमारी
तुमने
जुनी गाणी
Pagination