मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

.........बहरु कळियांसी आला ||

योगेश२४ · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 3218 वाचनखूण प्रतिक्रिया 5

चित्रा 18/04/2010 - 16:28
मोगरा फुलला.. बा. भ. बोरकरांचे एक पुस्तक वाचले होते खूप पूर्वी. त्यात (मला वाटते) कृष्णकमळीच्या फुलांचे असे उमलत जातानाचे वर्णन वाचून (हा प्रयोग करून पाहण्यासाठी) आमच्या घरी कृष्णकमळ लावावे असा हट्ट केला होता असे आठवते! (काही दिवस तेही लावले होते आमच्याकडे). एक प्रश्न - तुम्ही उमलत असताना या कळ्यांचे फोटो कसे काय घेता? किती वेळ लागतो?

पर्नल नेने मराठे 18/04/2010 - 18:23
मोगरा म्हटले की मी वेडी होते .सुरेख फोटो. चुचु

शुचि 19/04/2010 - 11:37
सुगंध नाही का पाठवता येणार? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.