मी वाशिला एक प्रदर्शन बघायला गेले होते... खुप दुकाने होती...फिरत फिरत मी एका ठिकाणी क्रोशाच्या वस्तु विकायला होत्या तिथे आले.....माझ्या मुलीसाठी एक पोन्चो आणि माझ्यासठी एक पर्स घेतली अणि नेहमिप्रमणे घासघिस सुरु झाली...शेवटी २८० रुपयावर येउन अडलो...परत " भैया थोडा कम करो..बहोत मेहेन्गा है" वगैरे सुरु झाले...
आता हे सान्गितले पाहिजे की मी सकाळपासुन काही फारसे खाल्ले नव्हते...आणि आता ४ वाजत आले होते....पोटात कावळे काव काव करत होते...पण आता माघार घेणे नाही...म्हणून घासघिस सुरुच ठेवली...शेवटी वैतगून दुकान्दार म्हणाला "अछा बेहेनजी तो १८० दे दो"..."दोनोके लिये?" .."हा".."लेकिन आपने तो बोल था २८०?" .."हा, वोहितो , बराबर है..२८०"...मी त्याला पैसे दिले आणि आता त्याला २८० का १८० देउ असे करत २८०च दिले आणि चालु लागले....आणि दोन मिनीटानि लक्शात आले काय झाले ते....सार काय तर उपशिपोटी भारतात असताना खरेदीला जाउ नये...घासघिस करताना डोक ठिकाणावर रहात नाही..
ता. क. - ईन्ग्रजी की बोर्डा वरून मराठी लिहिताना खूपच अवघड गेले...समजून घ्यावे..
शिल्पा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4268
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपाशी पोटी
एक बूट
In reply to उपाशी पोटी by कानडाऊ योगेशु
दुकानदारा
In reply to एक बूट by हेरंब
खरोखर कहर
>>तसंही
In reply to खरोखर कहर by टारझन
बिरूटेसर,
In reply to >>तसंही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मान्य...!
In reply to बिरूटेसर, by रेवती
चीनमधली घासाघीस..
भरल्या
घासाघीस
लहानपणी मी
हाहाहा!
In reply to लहानपणी मी by पर्नल नेने मराठे
हा हा हा....
In reply to लहानपणी मी by पर्नल नेने मराठे
वा वा
In reply to हा हा हा.... by अरुंधती
हाहाहाहा...
In reply to लहानपणी मी by पर्नल नेने मराठे
किती व्यवहारी!
In reply to लहानपणी मी by पर्नल नेने मराठे
भारी धागा
ह्म्म्..अजु
In reply to भारी धागा by मदनबाण
१५ मिनीटे
In reply to ह्म्म्..अजु by पर्नल नेने मराठे
ब्याग
हा हा....
शिल्पा छान
कन्याकुमारी अनुभव...!!!