Skip to main content

रंग माझा वेगळा.....

लेखक योगेश२४ यांनी शनिवार, 17/04/2010 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 3115
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सदाफुली? या रंगाची पहिल्यानदाच पाहतोय. शीर्षक अचूक आहे.

रसाळ,टवटवीत......... गुलाबाने पाहीले ना तर तो सुध्दा एक दिवस कळीतच लपुन बसेल....... "राजे!"

वा...सुंदर... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

कसला भारी रन्ग आहे ... आज पोशाख खरेदि आहे हाच रन्ग घेयीन म्हन्ते .... अप्रतिम

क्या बात है !! :) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. тельца имени индиго :D