Skip to main content

प्रवास कळीचा (गुलाबी जास्वंद)

लेखक योगेश२४ यांनी शुक्रवार, 16/04/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 4778
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

(प्रेक्षक)बेसनलाडू

मस्तच! अदिती

सुंदर :) - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

अप्रतिम !!!! बिपिन कार्यकर्ते

झक्काक्स्स्स्स्स... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे तिचे सौंदर्य कला कलाने विकसित होत गेले आणि पूर्णेंदु प्रमाणे.......वगैरे फार पूर्वी वाचलेले कुठल्याश्या नायिकेचे वर्णन आठवले.... अतिशय सुन्दर प्रकाशचित्रे.

खूपच सुंदर फोटो आले आहेत. कल्पनाही छान. सकाळी हे फोटो पाहून एकदम प्रसन्न वाटले.

मस्त चित्रे -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

फार गोड. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

निखळ सौंदर्याविष्कार! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

आत्ताही बाहेर ढगाळ पावसाळी हवा आहे त्यामुळे ते पानांवरचे थेंब फारच जवळचे वाटले. मूड प्रसन्न करणारी चित्रे. चतुरंग

प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभार!!!!!