चला सोडूया ना नाडी आता वाजले कि बारा
नाडीवर बरेच दिवसात काही वाचायला मिळालेले नाही...
ओक साहेबांस विनंती की त्यांनी लवकरात लवकर किमान पाच-सात नाडीवाचनाचे वेळी पट्टी हुडकताना होणार्या संभाषणाचे पूर्ण रेकॉर्डिंग करून मिपा वर टाकावे.
(मागे अरुंधती ताईंनी लिहिलेच होते की....... मला वाटते की ओकांनी onus to prove the authenticity of Nadi Bhavishya दुसर्यावर ढकलून देऊ नये. जर त्यांना जबाबदारीने, सुजाणतेने, जागरुकतेने नाडीभविष्याविषयी काही सांगायचे असेल तर त्याविषयी अधिक खोलवर जाऊन त्या विषयाची पाळेमुळे खोदणे हे त्यांना नाडीग्रंथवाचकांशी निकट परिचय असल्यामुळे जास्त शक्य आहे......)
तसेच श्री बिपिन कार्यकर्ते यांनी लिहिले होते, की.....हे ही नमूद करावेसे वाटते की या आधी श्री. ओक यांच्याकडूनतरी फारशी गंभीरपणे चर्चा केली गेली नाही असे वाटते. ज्याबद्दल आपण हिरीरीने आणि अथकपणे प्रसार / प्रचार करतो त्याबद्दल काही प्रश्न विचारले की 'तुम्हीच अनुभव घ्या / तुम्हाला पाहिजे तिथे जा / मी काहीच सुचवणार नाही' अशी उत्तरे आली........
आम्ही परवा दिल्लीतील एका नाडीकेंद्रास फोन करून माहिती घेतली, जनरल कांडम वाचण्याची फी सातशे रुपये, शिवाय पेट्रोल खर्च व वेळ, हा विचार करता आधी ओक साहेबांकडून केले जाणारे रेकॉर्डिंग ऐकून मगच काय ते ठरवू, असा विचार केला.....
आम्हास खात्री वाटते, की अश्या रेकॉर्डिंग मधून नाडी प्रकरण खरे आहे, बनवाबनवीचा मामला नाही, असे सिद्ध झाल्यास अनेक लोक याविषयी काम करण्यास पुढे येतील.....
नवीनः नुक्त्याच केलेल्या भ्रमंतीत आम्हाला चक्क मिपाच्याच नाड्या मिळाल्या आहेत, त्याचे पूर्ण वर्णन व त्या हस्तलिखितांचे प्रत्यक्ष फोटो लवकरच मिपावर प्रकाशित करणार आहोत.....
प्रतिक्रिया
(एकमेकांच्
एक प्रश्न
अर्रर्र,
अर्रर्र,
>> आमच्या
>>स्वगतः
णिषेध
हि हि हि
काही खास
सहाची नाडी गेली, नवाची नाडी गेली...
हॅहॅहॅ!!
लुटा 'लुत्फ' नाडीचा!
आणि ते
अरेरेरेरेरे...
हॅ हॅ हॅ
अगाई गं!
(गुर्जीचा
अगागागागा
अगागागा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
व्यंजनेच का?
तो स्वर
गुर्जी ..
हाण्ण तिच्यायला!!!
ए अजून एक-दोन
प्रतिक्षि
जबरी...
स्तुत्य प्रयत्न :)
पुढची कडवी पण लिहा रे कुणीतरी...
ती हसतीए
अरे बाबा,
>>अरे बाबा,
हाहाहा!!!
पुढची कडवी पण लिहा रे कुणीतरी...
हसून हसून
पुढची कडवी पण लिहा रे कुणीतरी...
शाब्बास रे
नाडीला
मौज वाटली....
सहमत
राया माझ्या नाडीस खेचू नका....
हि हि हि
जबरा रे
मिपाची नाडी सापडली, लवकरच मिपावर प्रकाशित करू...