प्रश्नमालिका
स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा आपल्या देशासमोर प्रामुख्याने गरिबी, अशिक्षित वर्ग असे दोन तीनच प्रश्न होते. स्वप्नं मात्र भरपूर होती. आता इतक्या वर्षांनंतर पाहिले तर काय दिसते? सगळ्या स्वप्नांचा चुराडा आणि भरपूर जटील प्रश्न! सरकारी संस्कृतीप्रमाणे कुठलेच प्रश्न मुळाशी जाऊन सोडवायचेच नसतात. आता जे मोठे प्रश्न आहेत त्याची जंत्री पहा.
१. काश्मीर प्रश्न
२. अतिरेकी
३. नक्षलवाद
४. बांगलादेशी घुसखोरी
५. स्थानिक पक्षांची दादागिरी
६. भ्रष्टाचार
७. नैतिक अवमूल्यन
८. रुपयाचे अवमूल्यन
९.प्रदूषण
१०. जातिवाद
११. आरक्षण
१२. अंधश्रध्दा
१३. भाववाढ
१४. लोकसंख्या
ही यादी अशीच वाढणे शक्य आहे. पण मला तरी बहुतांशी सर्व प्रश्नांचे मूळ हे अमाप लोकसंख्या हेच आहे असे वाटते,आणि सरकार या प्रश्नाकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहे.
यातले कुठले प्रश्न नजिकच्या काळात निकाली निघतील असे आपल्याला वाटते?
वाचने
2656
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
कुठलेही
फक्त सरकार?
जे जे
In reply to जे जे by अरुंधती
सहमत!
रुपयाचे अवमूल्यन
का हा आत्यंतिक नकारवाद?
निराशावाद?
In reply to निराशावाद? by हेरंब
पण
विस्ताराने
In reply to विस्ताराने by हेरंब
केवळ विधानांचा विस्तार
In reply to विस्ताराने by हेरंब
एकीकडे
In reply to एकीकडे by Nile
आकडेवारी
In reply to आकडेवारी by हेरंब
तसं नाही...
गरिबी