विकी-लीक्स या संस्थळाविषयी नुकतंच वाचनात आलं. गेले २-३ दिवस या संस्थळावरील खालील वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था, माध्यमं आणि इंटरनेट यांना खळबळून टाकलं:
WikiLeaks has released a classified US military video depicting the indiscriminate slaying of over a dozen people in the Iraqi suburb of New Baghdad -- including two Reuters news staff. ....The video, shot from an Apache helicopter gun-site, clearly shows the unprovoked slaying of a wounded Reuters employee and his rescuers. Two young children involved in the rescue were also seriously wounded.
"Exposing significant injustice around the world" असा वसा घेतलेलं हे संस्थळ आहे.
माध्यमांमधून मी ऐकलं की विकी-लीक्स या संस्थळावर जाऊन कुणीही अनामिकपणे (anonymously?) आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचाराविषयी / मानवाधिकारांच्या उल्लंघनाविषयी पुराव्यासहित माहिती नोंदवू शकतो, म्हणजे हे whistleblowers साठी सोयीचं स्थळ आहे.
या किंवा अशा संस्थळांचा फायदा भारतातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी करून घेता येईल का? (थोडाफार या पद्दतीचा प्रयत्न तेहेलका डॉट कॉम ने आणि तत्सम काही संस्थळांनी केलेला होता हे इथे नमूद करायला हवं.)
वाचने
3589
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली कल्पना
टेहेलका
In reply to चांगली कल्पना by विकास
सिव्हीसी हा नक्कीच एक मार्ग आहे, पण..
In reply to चांगली कल्पना by विकास
वा! मस्त
कर्नाटकात
लोकायुक्तांच्या आधिकारांविषयी माहिती
In reply to कर्नाटकात by चिरोटा
लोकायुक्त सर्वच राज्यांत असावेत...
धन्यवाद
In reply to लोकायुक्त सर्वच राज्यांत असावेत... by बहुगुणी
सार्वजनिक तक्रारी, भ्रष्टाचार इ.