✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

खटाऊची नोकरी

ह
हेमंत बर्वे यांनी
Sun, 04/04/2010 - 23:03  ·  लेख
लेख
  • खटाऊची नोकरी -भाग २
  • खटाउची नोकरी भाग -३

Book traversal links for खटाऊची नोकरी

  • खटाऊची नोकरी -भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7157 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

प्रांजळ,

शुचि
Sun, 04/04/2010 - 23:12 नवीन
प्रांजळ, सडेतोड, वास्तववादी प्रकटन. आवडलं. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I fly when you persue me, But when you shy I woo thee Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.
  • Log in or register to post comments

मस्त.

बिपिन कार्यकर्ते
Sun, 04/04/2010 - 23:31 नवीन
मस्त. बहुतेक पुढे असावं काहीतरी असं वाटतंय. लिहा हो.... अवांतर: रामदासांची आठवण येतीय. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

तुमच्याशी सहमत बि.का.

मी-सौरभ
Sun, 04/04/2010 - 23:58 नवीन
हेमंत जी: ह्याच्या पुढच पण लिहा............... ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अगदी

प्रदीप
Mon, 04/05/2010 - 09:18 नवीन
असेच म्हणतो, असेच अजून येऊ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

डोळ्यापुढे सर्व चित्र उभं केलंत..

बहुगुणी
Mon, 04/05/2010 - 06:20 नवीन
क्रमशः आहे असं वाटावं असं लिखाण आहे, आणखी येऊ द्यात, वाचायला नक्कीच आवडेल. पुढे कालांतराने या मिल्स बंद कशा पडल्या याचं 'आतल्या' गोटातलं चित्रणही पहायला आवडेल.
  • Log in or register to post comments

+१

विंजिनेर
Mon, 04/05/2010 - 07:32 नवीन
पुढे लिहा नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

छान प्रवाही लेखन...

राजेश घासकडवी
Mon, 04/05/2010 - 06:45 नवीन
काही वेळा नको त्या लेखांखाली क्रमश: दिसतं. आणि जिथे इच्छा असते अजून पुढे यावं, तिथे ते दिसत नाही. आयुष्य म्हणजे अपेक्षाभंगांची मालिकाच आहे एक... राजेश
  • Log in or register to post comments

छान लिहिता.

प्रमोद देव
Mon, 04/05/2010 - 11:18 नवीन
पुढचेही भाग येऊ द्या.
  • Log in or register to post comments

कांडी ते कांजी चा

रामदास
Mon, 04/05/2010 - 11:26 नवीन
प्रवास वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

+१ असेच म्हणतो.

चतुरंग
Mon, 04/05/2010 - 20:25 नवीन
तुमच्या बहुपेडी आठवणींचा पुढचा भाग येऊदेत. (उत्सुक)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+१

मुक्तसुनीत
Mon, 04/05/2010 - 20:33 नवीन
उत्सुकतेने वाट पाहातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्त

नंदन
Mon, 04/05/2010 - 12:21 नवीन
वेगळ्या जगाची ओळख. पुढल्या भागांची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

छान लेखन

चिरोटा
Mon, 04/05/2010 - 12:37 नवीन
पुढचे भाग येवू द्या.(गिरणी कामगारांचा ८२ सालचा संप/नंतर उद्भवलेली परिस्थिती आपण जवळून पाहिली असेल.) भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

मस्त आहे.

Pain
Mon, 04/05/2010 - 13:42 नवीन
मस्त आहे. अजुन लिहा. (चान (chan ha shabd, cha he akshar) कसे लिहायचे ? )
  • Log in or register to post comments

असे...

प्रमोद देव
Mon, 04/05/2010 - 15:53 नवीन
लिहायचे... chhaana=छान किंवा छान=Chaana
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

खरच मस्त

भाग्यश्री कुलकर्णी
Mon, 04/05/2010 - 13:52 नवीन
खरच मस्त लिहीले आहे.पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

मस्त

रेवती
Mon, 04/05/2010 - 18:09 नवीन
मस्त लिहिलं आहे! त्यावेळची परिस्थिती, पैशाचं मोल हे आज सगळं बदललं आहे. नव्या पिढीला गंमत वाटावी असे आहे. त्यावेळच्या सरकारी नोकर्‍या व बँकेतील नोकर्‍यांचा काळ बरोबर डोळ्यासमोर आला. रेवती
  • Log in or register to post comments

+१ सहमत!

स्वाती२
Mon, 04/05/2010 - 22:46 नवीन
+१ सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आवडले.

भानस
Mon, 04/05/2010 - 18:38 नवीन
मी गिरणगावात राहीलेली. आजूबाजूला सगळेच मिलवाले. कथन भावले. येऊ देत अजून.
  • Log in or register to post comments

आजून वाचू

पाषाणभेद
Mon, 04/05/2010 - 22:26 नवीन
आजून वाचू दे ना भाऊ. हात सैल सोड की जरा. मस्त लेखन हाय राव तुमचं. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा