चटकदार भेळ
साहित्य :
चुरमुरे, फरसाण (३:१ प्रमाणात असावे)
बारीक शेव -खारेदाणे - तिखट बुंदी (आवडत असल्यास), कांदा बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरून, चिरलेली कोथिंबीर, चिरलेली कैरी, तिखट, चिंचेचे पाणी (चिंचेचा कोळ + गूळ + तिखट + मीठ), मिरचीचा ठेचा (थोडासा), पुदिन्याची चटणी (पर्यायी)
सोबत कडक पुरी :-)

एक मोठे पसरट भांडे घ्यावे. त्यात चुरमुर्यांत फरसाण, चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कैरी, चिंचेचे पाणी, ठेचा इ. साहित्य घालून हाताने चांगले मिसळावे. [हाताने/ चमच्याने घोटणे तुमच्यावर....पण जेवढे चांगले, खटखट मिसळाल तेवढी चांगली चव!] देताना वरून पुन्हा कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, शेव पेरावी, कडक पुरी खोचावी व द्यावे.
-- अरुंधती
http://iravatik.blogspot.com/

वाचने
11100
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
हा हा मस्त
टिप्स.
In reply to टिप्स. by नितिन थत्ते
सांडासांड
In reply to टिप्स. by नितिन थत्ते
नितिन, कधी
In reply to नितिन, कधी by बिपिन कार्यकर्ते
कधीही
In reply to कधीही by नितिन थत्ते
आणि जास्ती भेळ खाल्लीत तर कदाचित नंतर सुद्धा!!! ;)
सोपी आणि चटकदार पा.कृ.
शुचि,
भेळ भेळ
छ्या !! आता
In reply to छ्या !! आता by परिकथेतील राजकुमार
+१
लालच आह लप्लप........
जीव की प्राण !
आज बाहेर ७५ डिग्रीज फॅ आहे आणि भेळेची कृती! वा!!
In reply to आज बाहेर ७५ डिग्रीज फॅ आहे आणि भेळेची कृती! वा!! by चतुरंग
अगदी अगदी!!!
In reply to आज बाहेर ७५ डिग्रीज फॅ आहे आणि भेळेची कृती! वा!! by चतुरंग
मस्त चटकदार
भेळ...
वा!!!!
भेळेची चव