तुमचे उदगारवाचक वाक्य कोणते?
'तुमचे प्रेरणावाक्य कोणते?' ह्या लेखावरुन ठापली आयडीया.......शुध्द भाषेत अनुकरण वगैरे..केले.
खुप माणसांचे रागात्,आश्चर्य झाल्यावर्,हसल्यावर काही न काही बोलयची सवय असते.त्याला उदगार्वचक शब्द म्हणतात असा माझा समज.
मग एखादा व्यक्ती काय बोलतो त्यावर त्याच level,विचारसरणी,संस्क्रुती,family background वगैरेचा अंदाज काढला जातो.जस समजा एखाद्याच रस्त्यावर चालताना पच्कन घानीत पाय गेला की........"च्याय्चा *****" हे असे अपशब्द चालु होतात,काहीजण."अरेरे........श्यी" असे काय तरी बोलतात.
चला उदाहरण चांगल भेटलय.अस तुमच्याबरोबर झाल तर किंवा होते तेव्हा तुम्ही काय बोलता........?
सहाजिकच कोणी खर लिहण्याची हीम्मत करणार नाही........सभ्यपणाचा आव आणावा लागतो ना त्यांना अशा blogsवर!! आपण बाबा आहे तसा आहे...कुठे कोणाबरोबर आयुष्यभर रहायचय की लग्न करयचय?
.....ते जाउ दे मी तर माझ्याबरोबर कोण आहे ते लक्षात घेउन मग काय बोलतो :* ......मित्रांबरोबर(खुप प्रकार आहेत) असलो तर.....चाय..... वगैरे पासुन शब्द सुरु होतात..नाही तर "प्च प्च" करुन ते मनातल्या मनात दात चाउन बोलावे लागतात.काहीजण F-word वापरतात.
अस तुमचा उदगारवाचक शब्द कोणता?
याद्या
3581
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
आईशप्पथ! व्
च्यायला...!!!
In reply to आईशप्पथ! व् by अरुंधती
आयला...!
च्यायला
आय्ला
दोन्ही
४ अक्षरी शब्द
!
भारी
In reply to ! by इनोबा म्हणे
होलि काउ
........
अय्या!!! च्य
सांगणे कठीण आहे
न्युटन???
In reply to सांगणे कठीण आहे by chintamani1969
आईच्या गावात
!@@#$%^&*()_+