मंडळी,
मला अत्यंत आवडलेली तीन मराठी गाणी (videos) यू-ट्यूब वरुन डाऊनलोड करायची आहेत.
या गाण्यांच्या DVDs बाजारात उपलब्ध नाही आहेत नाहीतर तो पर्याय निश्चितच निवडला असता.
तर हे कसे करावे ? यू-ट्यूब वर डाऊनलोड करण्याचा पर्याय मला तरी दिसत नाही आहे.
- दिपोटी
वाचने
12924
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोझीला
उत्तम पर्याय...!
In reply to मोझीला by हर्षद आनंदी
Video DownloadHelper 4.7.2
http://www.misalpav.com/node/
ही
कीप व्हीड डॉट कॉम
Internet Download Manager
कीपव्हिड.कॉम!