चायटाईम स्नॅक्स - कोथिंबीर वडी
नमस्कार लोक्स...
झाली का चहाची वेळ ? ही घ्या माझ्या कडुन चायटाईम स्नॅक्स ची भेट.
साहित्यः
१ वाटी बेसन
१ जुडी कोथिंबीर (मध्यम आकाराची) बारीक चिरुन
१ कांदा उभा आडवा चिरुन.
१ चमचा लाल तिखट
१ चमचा धणे पुड.
१ चमचा जीरे.
१/२ चमचा हळद.
२ चमचे तांदळाच पिठ.
२ चमचे हिरव वाटण (मिरची + कोथिंबीर + आल)
२ चमचे तेल.
चवी नुसार मीठ.
फोडणी साठी : १ चमचा तेल , १ चमचा राई/मोहरी
नारळ सजावटी साठी.
कृती:
सगळे जिन्नस एका भांड्यात एकत्र करुन घ्या.
पाणी न टाकता मिश्रण नीट एकजीव करुन घ्याव.

गार झाल्यावर वड्या पाडुन वरुन मोहरीची फोडाणी द्यावी.
नारळाने सजवुन गरमा गरम चहा सोबत लुत्फ घ्या :)
वाचने
11442
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
गणपा
कृती
In reply to कृती by अरुंधती
धन्यु
ह्या वड्या
In reply to ह्या वड्या by खादाड
तोच विचार
करायला सोप्पी आहे..
मस्त वड्या दिसताहेत.
वा!!!!!!!!!!!!!!!!!!!
गणपा गुरु की जय हो!!!!!
मस्त..
छान पाकृ व
कोथिंबीर वड्या
जबरा...........
मस्त
२ प्लेट
काय सजावट आहे
गणपा सरांचा तास खुपच छान !!
In reply to गणपा सरांचा तास खुपच छान !! by वाहीदा
वाहीदा तै