हा दिसला मुक्त हाफव्हॉली आणि लगेच मला "साहित्य सेवा" करण्याचा उमाळा आला.
तुझ्यामागे धावणं
पुरे आजपासून
कारण तू येत नाही समोरासमोर मुळी
यदाकदाचित धर्मकर्मसंयोगाने आलास
तरी माझी गरज नाही तुला
मग माझी धावपळ कशासाठी?
मला इतकं पळवून, डिवचून
दमवून, दमवून
मिळालास तर कसा मिळालास?
किती आणि कसं सांगू
कालपर्यंत हवा होतास जितका
नकोस आता बस्स!!!
झुरळामागे धावणं
थांबलं आजपासून
(बेगॉन वापरा, झुरळं मारा)
वाचने
4791
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भारी. ....
सदर विडंबन
हेहेहेहे
पेस्ट कंट्रोलच करून टाका
शेवटी
तुझ्यामाग
झुरळ
In reply to तुझ्यामाग by मुक्तसुनीत
ऐला!
In reply to तुझ्यामाग by मुक्तसुनीत
मुसुं ची
In reply to ऐला! by चतुरंग
मस्त च !!
In reply to तुझ्यामाग by मुक्तसुनीत
झुरळ
हॅ हॅ हॅ!
हून जाव्दे
In reply to हॅ हॅ हॅ! by चतुरंग
एक नंबर
झुरळलेलं
विडंबन की