मराठी साहित्य संमेलन : मुख्यमंत्री हरले बीग बी जींकले
अभामराठी साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री गैरहजर राहिले. ते काहून गैरहजर राहिले हे काय सांगाची गरज नाय.बीग बी उपस्थित राहिले. सात ठराव पास झाले. बेळगावच्या मराठी माणसावरचा अन्याव सहन केला जाणार नाय. कोर्टात महाराष्ट्र शासनाने मजबूत बाजू मांडावी. पुणे विद्यापीठाला क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे, असे काय ठराव मंजूर करण्यात आले.
प्राचार्य आन अभासामहामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील यायनी तीन वर्ष मात्र गाजीले.विश्वसाहित्य संमेलन काय घेतले. अध्यक्षपदाची सुत्रे स्वताच काय दिली.आन पुण्याच्या साहित्य संमेलनात मिरून काय घेतले. काय काय केले आन काय नाय केले. आता साहित्य परिषदेची धुरा मुंबईकडे जाणार हाय. नवे महामंडळाचे अध्यक्ष आन कार्यवाह आता काय करतीन त्यो येणारा काळ ठरवीन. त्यायला शुभेच्छा.
पुण्यातील साहित्यसंलेनामधी साहित्याच्या काय काय चर्चा झडल्या. त्याच्यासाठी ह्यो काथ्याकूट. मुख्यमंत्र्यानं मातर नाराज केलं :(
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दिवसभरातील विनोदी बातमी....!!
बेळगावमधि
बीग
Publicity Stunts !
अशोक खान 'हांडगेरत्न' पुरस्कारानी सन्मानीत
Ashok khan handageratna puraskarani sanmanit
ते लुगड धुत होत काय रे सोनियाच?
दभींचं भाषण काय रंगलं नाय
प्रदर्शन
ग्रंथ
बाकीचं अजून लय लिव्हाचं हाय.
बच्चनचं काय काम होतं?
अगदी अगदी
देव
".....मराठी
हा तर
अपमान ?? नाही..... बिल्कुल नाही !
बच्चन का नको?
काय चुकलं ?
काय कळले नाही
गैरसमज नको....!
मराठी
साहित्य
धन्यवाद