सदर लेखन संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
-शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक.
दोन अगदी सारखे दरवाजे ...
एक स्वर्गाचे प्रवेशद्वार आणि एक नरकाचे...
पण कोणते कशाचे द्वार आहे हे कुठेच लिहिलेले नाही.
प्रत्येक दरवाज्याजवळ अगदी सारखे दिसणारे पहारेकरी...
दोन्ही पहारेकऱ्यांना माहिती आहे कोणते दार कशाचे आहे ते!
पण, त्यातला एक पहारेकरी फक्त नेहमी खरेच बोलतो आणि एक नेहमी फक्त खोटे!
पण नेमका कोण खरे बोलतो आणि कोण खोटे, हे माहीत नाही.
एक मनुष्य त्या दोन्ही दरवाज्यांजवळ आला.
त्याने कोणत्यातरी एकाच पहारेकऱ्याला फक्त असा एकच प्रश्न विचारायला हवा की त्या प्रश्नाच्या येणाऱ्या उत्तरातून त्याला कळले पाहिजे की स्वर्गाचे दार कोणते आहे?
बघा...
विचार करा.
आणि कोड्याचे उत्तर सांगा.
म्हणजेच, तो प्रश्न सांगा जो त्या माणसाने विचारला पाहिजे!
वाचने
20970
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
आँ??
त्याने
पण कळणार
In reply to त्याने by चिरोटा
त्याच्यास
In reply to पण कळणार by शानबा५१२
त्याला
In reply to पण कळणार by शानबा५१२
प्रश्न :
उत्तर
अट.
In reply to उत्तर by राजेश घासकडवी
अट.
In reply to उत्तर by राजेश घासकडवी
घासकडवी
घासकडवींचा प्रश्न ही बरोबर व उत्तर ही...
...
'मी जर दुसऱ्या पहारेकऱ्याला विचारलं की नरकाचं दार कुठचं आहे, तर
धन्यवाद, पण
In reply to 'मी जर दुसऱ्या पहारेकऱ्याला विचारलं की नरकाचं दार कुठचं आहे, तर by निमिष सोनार
घासकडवी
एक घोटाळा
असेही