कोडे: जोड-चुंबक आणि एकच धृव!!
जर दोन चुंबकांना त्यांच्या दक्षिण ध्रुवाजवळ (म्हणजे चुंबकांच्या दक्षिण ध्रूव टोकांजवळ, पृथ्वी च्या दक्षिण धृवाजवळ नव्हे!) फेवीकॉलने जोडले आणि जोडलेले चुंबक दोऱ्याने मध्यभागी (जोडलेल्या भागावर दोरा बांधून) टांगले तर ते कुठे स्थिर होईल? कारण आता तर त्या जोड-चुंबकाच्या दोन्ही बाजूंना आता उत्तर ध्रुव असणार!
एरवी एका चुंबकाचे तुकडे केले तर त्या दोन्ही तुकड्यांवर पुन्हा दोन्ही धृव आपोआप तयार होतात. पण, येथे आपण दोन वेगवेगळ्या चुंबकांचे दोन्ही दक्षिण धृव (प्रतिकर्षण होत असतांनाही) एकत्र जोडले, तर मात्र त्या जोड चुंबकाच्या दोन्ही बाजूला उत्तर ध्रूव असणार.
मग जसे नेहेमी चुंबक सूची दक्षिणोत्तर स्थिर होते तसे हा आपला जोड-चुंबक कोणत्या दिशेला स्थिर व्हायला हवा?
वाचने
4839
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
आधी केलेचि पाहिजे
नाही......
In reply to नाही...... by कारभारी
असेच मलाही वाटते पण मग...
In reply to असेच मलाही वाटते पण मग... by निमिष सोनार
दगड
In reply to दगड by नितिन थत्ते
+१
तेज्यायला
चुंबकांचा आकार
In reply to चुंबकांचा आकार by आनंद घारे
+१
वस्तुमानाने, आकाराने, वजनाने हुबेहुब सारखे आयताकृती चुंबक...
चुंबकावर अॅक्स स्प्रे
मुळात हे कोडेच चुकीचे आहे
२.दोन चुम्बकातील force हा
In reply to २.दोन चुम्बकातील force हा by ज्ञानराम
लेखात म्हंटले आहे की दोन्ही
पूर्व पश्चिम दिशेला स्थिर