Skip to main content

आनंद ओवरी

लेखक सोम्यागोम्या यांनी शनिवार, 27/03/2010 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एक नाटक पाहिलं आनंद ओवरी ! कान्होबा म्हणजे (तुकारामांचे बंधु) त्यांच्या दृष्टीतून तुक्याचे हे दर्शन निराळेच वाटले. किशोर कदमांचा अभिनय फार जबरी आहे असं काही मी कौतुक करणार नाही पण एकच पात्र असूनही जो काही परिणाम कथेला साधायचा आहे तो अचूक साधला जातो. मी काही नाट्य समीक्षक नाही. त्यामुळे फक्त लोकांच्या दृष्टीस पडावे म्हणून हा दुवा इथे देत आहे.

वाचने 1993
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

यूनळीचा दुवा टाकायचा प्रयत्न करतोय. कोणी मार्ग दर्शन करेल काय?

तुम्हाला इतरांना खरडी करायची सुविधा नसेल म्हणुन इथेच सांगतो. यु ट्युबवर उजवीकडे url आणि embed असेल, जर दुवा द्यायचा असेल तर पहिले कॉपी पेस्ट करा. इथे व्हीडीओ एम्बेड करायचा असेल तर दुसरे. उदाहरणार्थः नाटक पहावेसे वाटत आहे, ओळखीबद्दल धन्यवाद.

निले, धन्यवाद भाऊ. थोडं शिकवा आम्हाला. जमत नाहीए भाऊ ! यूआरएल इथे टाकली तरी फक्त लिंक दिसते. व्हिडिओ दिसत नाही.