अर्थ आवर-Earth Hour
उद्या, म्हणजे शनिवारी, २७ मार्च दिवशी, रात्रि ८:३० ते ९:३० हा एक तास Earth Hour (अर्थ आवर) म्हणुन पाळला जातो. या एक तासामध्ये सर्व उद्योगधंदे, सर्व संस्था आणि घरातील विनाकारण चालू असलेली विजेची उपकरणे बंद ठेवण्याचे अवाहन wwf- वर्ल्ड वाईल्डलाईफ़ फंड या संस्थेने केला आहे. होणा-या हवामानबदलाच्या परिणामाविषयीची जागरुकता वाढविण्याच्या दृष्टीने या संस्थेने २००७ पासुन हे पाऊल उचललेले आहे. आयफेल टॉवर, दिल्लीच्या लाल किल्ल्यामधे ही हा ’अर्थ आवर’ पाळला जातो. जास्तीत जास्त सुजाण नागरीकांनी या घटनेमधे सहभागी होवून सहकार्य करावे ही विनंती. (माझा आणि W.W.F.चा काहीही संबंध नाही.)
अवांतर: ’महावितरण’वर W.W.F. या संस्थेचा एवढा प्रभाव पडेल असे वाटले नव्हते.
प्रतिक्रिया
करणार!
फक्त एक..!!
गेल्या
फक्त
आमच्या इथे त्यावेळी लोडशेडिंग असते.
एक तास
कालच
भारतात हे सर्व कशाला...
असं असताना
हेच म्हणतो
ह्या अर्थ अवरमध्ये मला काही तथ्य वाटत नाही.
आम्ही नाही जा....
>>सगळी
सारांश हा