Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रेवती on Tue, 03/23/2010 - 19:24
  • Log in or register to post comments
  • 6987 views

प्रतिक्रिया

Submitted by भिडू on Tue, 03/23/2010 - 19:52

Permalink

हाहाहाहा....

हाहाहाहा.... मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 03/23/2010 - 20:05

Permalink

हलकाफुलका लेख

आवडला रेवती. >> संध्याकाळी साखरपुडा झाल्यावर स्नेहाच्या सासूबाईंना मातोश्रींनी जाउन गोदभराईची 'रस्म' कधी करायची असे विचारताच त्यांचे डोळे पांढरे झाले. आपल्या मुलांनी इतकी प्रगती करून प्रकरण 'गोदभराई'पर्यंत आणून ठेवलय हे त्यांना माहितच नव्हतं. =D> --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Tue, 03/23/2010 - 20:13

Permalink

हस हस के

हस हस के पोट दुख्या!
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Tue, 03/23/2010 - 20:16

Permalink

खुसखुशीत

खुसखुशीत लेख आवडला. -अनामिक
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 03/23/2010 - 20:40

In reply to खुसखुशीत by अनामिक

Permalink

+१

हेच की वो... :) मदनबाण..... अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ? http://www.timesnow.tv/Now-US-to-reward-Pak-with-India-type-N-deal/articleshow/4341126.cms
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 03/23/2010 - 20:42

In reply to +१ by मदनबाण

Permalink

+१

हेच बोल्तो ! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 03/23/2010 - 22:02

In reply to +१ by मुक्तसुनीत

Permalink

++१

हेच्च कहतो.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Wed, 03/24/2010 - 07:36

In reply to ++१ by धनंजय

Permalink

हम भी वहीच

हम भी वहीच बोलतो. काकु तुमने तो एकदम चौके-छक्के मा-या, सदाशिव पेठसे पार एकदम नदीमेच गि-या!
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 03/24/2010 - 14:25

In reply to हम भी वहीच by Nile

Permalink

अरे तुमको पोवने को नहीं आता क्या ??

रेवती ताई बाकी लेख एकदम खुमासदार !! माझ्या आईची मैत्रिण आठवली , वत्सला (केळकर) मावशी घरी आली की असं च काही अफलातून हिंदी बोलायची हसून हसून हम सबकी मु़रकूंडीच वळने की ... मग तीचे ते आवर्जून - 'तू कोब्रा से शादी करीच मुर्गि माहेर में आकर सुधारस के साथ खा ' वगैरे गोड बोलायची रेवती ताई, माझ्याही जिवलग मावशी ची आठवण ताजी केलीत . धन्यवाद !! या रविवारी तिला भेटायला जातेच आता मी ... ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 03/23/2010 - 20:17

Permalink

:)

लैखन शैली एकदम झकास...! और भी आने दो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 03/23/2010 - 20:26

Permalink

जुगलबंदी मस्तच पण...

इतक्या लवकर संपवल्याबद्दल त्रिवार निषेध. रेवतीतै,लिहा हो...जरा सढळ हाताने.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Tue, 03/23/2010 - 20:31

Permalink

हॅहॅहॅ..

हॅहॅहॅ.. मला वाटलं कोणता जिवंत प्रसंग सांगताय....काल्पनीक आहे असे वाचल्यावर .................असो.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 03/23/2010 - 20:50

Permalink

मस्त

मस्त लिहिलं आहेस.. जबरदस्त!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
Profile picture for user अरुंधती

Submitted by अरुंधती on Tue, 03/23/2010 - 21:15

Permalink

मस्त गं

मस्त गं मस्त! मला आमच्या नात्यातील समस्त मावशा-काकवा-माम्यांच्या अफाट हिंदीची व वाक्चातुर्याची आठवण करून दिलीस! लई हसले!! :) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Tue, 03/23/2010 - 21:25

Permalink

सुपर्हिट्ट!!

एकदम धमाल लिहिलय..आता पुढच्या भागात खर्याखुर्‍या गोदभराईला काय झाल ते लिहा
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Tue, 03/23/2010 - 21:54

Permalink

एकदम कडक

एकदम कडक लिख्या हय!! सबको ताली बजानाईच पडेंगा!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 03/23/2010 - 22:16

Permalink

हॅहॅहॅ!!!

हॅहॅहॅ!!! भगवान विष्णूंनीच का म्हणून दर वेळी ब्याटिंग करायची? आता आमच्या लक्षुम्बाई पण आल्या ब्वॉ क्रीजवर... आणि ब्याटिंगला आल्या आल्या सिक्सरच मारली... विष्णूबुवा, घरातच कांपिटिशन आली आता. मस्त लिहिलं आहे, रेवती. "वहीं बगल में दूधके पॅकेट रख्खे हैं." हे समजण्यासाठी हिंदी येण्याची आवश्यकता नव्हती. पदर तोंडाला लावत सगळ्या जणी आत पळाल्या. =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 03/23/2010 - 23:42

Permalink

झक्कास

झक्कास लेख... :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Wed, 03/24/2010 - 05:46

Permalink

छान

छान, चिमटेदार, रंजक लेख. मजा आली. सन्जोप राव वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 03/24/2010 - 06:00

Permalink

हा हा !

मस्त! छानच लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Wed, 03/24/2010 - 09:27

Permalink

सही

धम्माल लिहलयं.. मजा आली वाचुन.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 03/24/2010 - 09:34

Permalink

मस्तच!

मस्तच! रेवतीताई, तुम ने लेख आणखी मोठा क्यूं नहीं लिख्या? अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Wed, 03/24/2010 - 10:28

Permalink

मस्त!

वो पंगतमे लडकीने लडकेको घास भरवाया के नही? और वो नाम लेना तो भूलही गये ना!
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Wed, 03/24/2010 - 11:01

Permalink

) ) )

:)) :)) :))
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Wed, 03/24/2010 - 11:34

Permalink

मजा आली

मजा आली वाचुन, आधी वाटल कि खराच अनुभव आहे --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Wed, 03/24/2010 - 12:11

Permalink

व्वा!!!

व्वा!!! एकदम कडक कथा!! :D रेवतीतै, लिखाणाचा हाथ थोडा आणखी सैल करा :)
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Wed, 03/24/2010 - 12:43

Permalink

झकास लिखाण

झकास लिखाण :D :D हस हसके मेलो. :P :P
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 03/24/2010 - 18:55

Permalink

मस्त..

मस्तच ग रेवती... स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 03/24/2010 - 19:18

Permalink

मस्त

मस्त >>,"आलात ना? प्रवास कसा झाला? त्रास वगैरे नाही ना झाला?" असं विचारतात त्याचा तसाच्या तसा हिंदी अनुवाद करत हिने'"आ गये क्या?............" अशी सुरुवात केली. एक बरं, कि सुलीमामीकडे हसणारं कोणी नव्हतं.>> ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Wed, 03/24/2010 - 22:23

Permalink

हा हा हा ,

हा हा हा , मस्त. छान झालाय लेख , रेवती ताई. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे नाव घेणे ह्यावरून पण काही विनोदी लिहायला हवे होते. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 03/24/2010 - 23:15

Permalink

धन्यवाद

धन्यवाद मंडळी! पहिलेच काल्पनिक लेखन होते म्हणून जरा साशंक होते. आपल्या प्रतिसादांमुळे छान वाटले. आजकाल बरेच किस्से कुठुनतरी कानावर येतात त्यातून हे लेखन जुळून आले. देवकाका, आपले प्रतिसाद नेहमी आपुलकी दाखवणारे असतात. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद!:) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 12/21/2010 - 01:44

Permalink

रेवती ताई,मस्तच आहे लेखन!

रेवती ताई,मस्तच आहे लेखन! हसुन हसुन पोट दुखायला लागले! =)) =)) वरणभात.कॉम तर खासच!
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Tue, 12/21/2010 - 07:29

Permalink

"मराठी लोकांचे हिंदी" यावर

"मराठी लोकांचे हिंदी" यावर अनेक किस्से वाचले आहेत आज त्यात नवीन भर पडली.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Wed, 12/22/2010 - 09:24

Permalink

"वहीं बगल में दूधके पॅकेट

"वहीं बगल में दूधके पॅकेट रख्खे हैं."
जब्रा,
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 07/24/2012 - 22:08

Permalink

खुसखुशीत...

आपका लेख वाचके खूप मजा आया |
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Tue, 07/24/2012 - 22:22

Permalink

हा हा हा...

अरे, ये लेख नजरसे सूट गया था... अब मनोबाने वर लाया तो वाचा. और लिहो रेवतीआजी.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 07/24/2012 - 22:32

Permalink

>> संध्याकाळी साखरपुडा

>> संध्याकाळी साखरपुडा झाल्यावर स्नेहाच्या सासूबाईंना मातोश्रींनी जाउन गोदभराईची 'रस्म' कधी करायची असे विचारताच त्यांचे डोळे पांढरे झाले. आपल्या मुलांनी इतकी प्रगती करून प्रकरण 'गोदभराई'पर्यंत आणून ठेवलय हे त्यांना माहितच नव्हतं. "इश्श्य, वैसा नही बाई." सांसकी गोदभराई हे वाचून वेड्यागत हसतोय. मस्तच !!
  • Log in or register to post comments

Submitted by जाई. on Tue, 07/24/2012 - 22:37

Permalink

खुसखुशीत लेखन

खुसखुशीत लेखन
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 07/24/2012 - 23:44

Permalink

साॅलिड..

खुशखूशीत लेख.. एकदम भारी.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 07/25/2012 - 00:12

Permalink

वही बगलमे दूध के पॅकेट रख्खे

वही बगलमे दूध के पॅकेट रख्खे हैं |
"जब्रा" पयोश्लेष ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चैतन्य दीक्षित on Wed, 07/25/2012 - 00:55

Permalink

शॉल्लिट

लेख लई म्हणजे लईच आवड्या :) असेच और भी लिहो
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 07/25/2012 - 01:18

Permalink

आजकल ये जुने धागे कौन वर काढ

आजकल ये जुने धागे कौन और कायकू वर काढरेला?
  • Log in or register to post comments

Submitted by वीणा३ on Wed, 07/25/2012 - 10:33

Permalink

मस्तच लेख. जेंव्हा नवीन लेख

मस्तच लेख. जेंव्हा नवीन लेख येत नसतील तेंव्हा कोणीतरी असे जुने चांगले, मजेशिर लेख काढले तर खरच मजा येईल. कितीतरी असे जुने चांगले लेखक आणि लेख असतील असतील जे आत्ताच मिसळपाव वाचायला सुरवात केलेल्याना माहित नसतील. असे लेख वाचायला मिळाले तर मजा येईल.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com