रिस्पेक्टफुल सदस्यांना सलाम. व तमाम मिपाकराना शुभेच्छा. दिल्ली सारख्या जागी राहुन सुदधा मराठी गमती वाचताना आनन्द वाटतोय. आजुन मराठी टायपीन्ग चान्गल जमत नाही, पण लवकरच शिकून आपण सुदधा लिखाण सुरु कराव अस वाटतय.
हल्ली जालावर घडणार्या सगळ्या अॅक्टिव्हिटींना आपले जालनिरक्षर पत्रकार मित्र अडाणीपणाने "ब्लॉग" असे संबोधू लागले आहेत असे दिसते.
"कम्यूनिटी" हे संस्थळ एकपात्री ब्लॉगहून वेगळे काही असते असे कोणीतरी यांना समजावून सांगण्याची गरज आहे.
मोडक, पुनेरी, इं. ची क्षमा मागून लिहावेसे वाटते की मिसळपावसारख्या विश्वकाला (छोट्या विश्वाला) ब्लॉग म्हणण्याची हिम्मत बहुधा असला एखादा टिपिकल वृत्तपत्रलेखकच करू शकतो.
मिपाचा उल्लेख आहे
रिस्पेक्टफुल सदस्यांना सलाम.
सम्राट फडणीसांना शतशः धन्यवाद!!
ब्लॉग?