Why not "पुणे वडा-पाव" किंवा "पुणेकर"?
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
मराठा वॉरीअर्स
सह्याद्री वॉरीअर्स
पेशवे वॉरीअर्स
चितळे बंधु वॉरीअर्स - आम्ही फक्त डे मॅचेस खळतो.
रात्री ८ नंतर मॅच ठेवल्यास, राहीलेली मॅच दुसर्या दिवशी खेळली जाईल. :P :P :P
चितळे बंधु वॉरीअर्स - आम्ही फक्त डे मॅचेस खळतो.
रात्री ८ नंतर मॅच ठेवल्यास, राहीलेली मॅच दुसर्या दिवशी खेळली जाईल.
हा हा हा.
हा टोला लैच बेस्ट होता.
नील.
'आरं र र पुना पुना......" किंवा "पुण्याचे शिंचे११"..........हे नाव फायनल करा.
"हा,ललित बोल.....
नही रे,आज राजस्थानला जिंकु दे.........चल परत फोन नको करु"
----------------हिंदुस्तान घायल
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
वरणभात ईलेव्हन............. :))
हम्म......अकरा मोदक... :))
पुना का ११ वाटाणा
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
आम्ही सुचविलेले नाव आपण त्या संघाला मिळवुन देवु शकत असाल तर या धाग्याला अर्थ आहे ....... अन्यथा बोलाचाच भात अन बोलाचीच कढी.....
आम्ही सुचविलेल्ले नांव :
बोलाचाच भात अन बोलाचीच कढी फक्त पुण्याची... (आमची कोठेही शाखा नाही...)
:D
मी पण चड्डी ग्राऊंडमधे tournament ठेवयचे बोलतोय.चिपळुण्,रत्नागिरीच्या टीम आहेत.........बनवाल का अशी 'बंडी' :* ?
चड्डी ग्राउंड--ह्याचे आता नामकरण झालय जेव्हा नाव नव्हत तेव्हा ह्याला चड्डी ग्राऊंड म्हणायचे.
पत्ता : Bhayandar
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
पुणे गरीलाज कसे वाटते?
अवांतर: पुढे जेव्हा माध्यमांतून "पुणे टीमचे मालक सहारा...." असा उल्लेख होईल तेव्हा "आमचे कोणी मालक नाहीत..." असे म्हणून टीमचे सदस्य खेळायला नकार देतील का?
नितिन थत्ते
प्रतिक्रिया
बाकरवडीज
सर्वात
पुणे आयपीएल टीम नाव...
पुण्याचे पेशवे
Why not "पुणे वडा-पाव"?
हम्म्म...... ....
पेशवा
माझे पर्याय
मराठा
चितळे बंधु
मराठा
हे लई भारी - Ultimate
अजून काही
किंचित सुधारणा?
नाडी आणि
एक दोन
सोबर(र्स)
जरी ते 'हाय'
पुण्याचे
'आरं र र
शिंच्या...आ
वरणभात
हि नावे
पुतीकाउ (पु
बोलाचाच भात अन बोलाचीच कढी फक्त पुण्याची
पुण्याचे बाजीराव.११
पुण्याचे बाजीराव.११
आहो
हो
१ पुणेरी
पर्वती-पुण
पक्के..
पु पा.......
पुणे वोरिअर्स चा
शाखा
लै नाव आली
सारस
जर्सी हवीच
हा हा लै
हे घ्या
वल्ली !!
(विषय दिलेला नाही)
आणखी
मी पण
जर्मन बेकरीवाले
जर्मन बेकरीवाले
जर्मन बेकरीवाले
जर्मन बेकरीवाले
पुणे गरीलाज
मजेशीर
Pagination