✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

परवलीचा शब्द

द
देवदत्त यांनी
Sun, 03/21/2010 - 13:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5130 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

वापरात

शानबा५१२
Sun, 03/21/2010 - 14:15 नवीन
वापरात असलेल्या Email idवरुन स्वःतालच एक email पाठवा,त्यामधे तुमचे परवलीचे शब्द लिहा. तो email delete करा,delete केल्यानंतर तो email Trash मधे जाईल. Trash मधले संदेश सहसा कोण वाचत नाही व ते email accountच्या परीवलीच्या शब्दाने सुरक्षीत असतात. मग पाहीजे तेव्हा ते आपण पाहु शकतो.ते email account आपल्याशिवाय कोणी ईतर वापरत नसेल तर तो message चांगल्यापैकी सुरक्षित राहील. स्त्रोत : आमच सुपिक डोसकं. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा.........*****
  • Log in or register to post comments

नाय भो

टारझन
Sun, 03/21/2010 - 14:42 नवीन
=)) =)) =)) नाय भो शाणबा .. ३० दिवसांनी ऑटो डिलीट झाले की दोन चिपळ्या घ्याव्या आणि व्हिटी ते ठाणे .. " किहो ना पियार हिये ... " असं गात फिरावं मग =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

(विषय दिलेला नाही)

देवदत्त
Sun, 03/21/2010 - 15:42 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ते तर

शानबा५१२
Sun, 03/21/2010 - 16:08 नवीन
ते तर आहेच........२९व्या दीवसानंतर परत email करावा. आपण आपले ४-५ passwords डोक्यात ठेउन तेच वापरतो सगळीकडे......................... प्रायोजक : खैनी छैनी चैन से मजाल लोsssssssssss *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा.........*****
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

- अस्मिता

अस्मी
Mon, 03/22/2010 - 14:52 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) - अस्मिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

hahahahahaa

अस्मी
Mon, 03/22/2010 - 14:48 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) - अस्मिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

आय डोंट

टारझन
Sun, 03/21/2010 - 14:39 नवीन
आय डोंट ओपन माय शिक्रेट्स :)
  • Log in or register to post comments

सहमत.

देवदत्त
Sun, 03/21/2010 - 15:41 नवीन
सहमत. इवन आय डोंट ओपन माय सिक्रेट्स. पण हे जरा सामायिक प्रकार होते म्हणूनच लिहिले. पण मी नेमके काय करतो, त्याचे संदर्भ काय आहेत ते नाही लिहिले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

माझी

Nile
Sun, 03/21/2010 - 15:58 नवीन
माझे परवलीचे शब्द म्हणजे, माझ्या मैत्रीणींची(फक्त मलाच माहीत असलेली) टोपणनावं आणि त्यांच्यासंबंधीत तारखा इ. ;) आता कुठल्या मैत्रीणीचं नाव कुठल्या ठिकाणी वापरायचं हे शिक्रेट आहे. :)
  • Log in or register to post comments

परवलीचा शब्द

नितिन थत्ते
Sun, 03/21/2010 - 16:57 नवीन
सहसा सगळीकडे तेच तेच परवलीचे शब्द वापरणे चांगले. पण अनेकदा तो शब्द अस्सा नको आणि तस्सा नको अशा काही सायटींच्या अटी असतात. तेव्हा पंचाईत होते. पण दोन तीनच परवलीचे शब्द असावे हे उत्तम. अनेक बँका स्टेटमेंट पाठवतात ती पण प्रोटेक्टेड असतात पण त्यांचा परवलीचा शब्द सहसा नावाची अक्षरे + जन्मतारीख अशा प्रकारचा असतो. तसा शब्द बनवणे उत्तम. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

परवलीचा शब्द

चिरोटा
Sun, 03/21/2010 - 17:50 नवीन
सहसा सगळीकडे तेच तेच परवलीचे शब्द वापरणे चांगले
परवलीचा शब्द कोणी हॅक केला तर ते धोकादायक ठरु शकते. cryptography ह्या विषयात अनेक शब्द encrypt करायच्या आज्ञावल्या असतात्.पण त्या ह्या कामासाठी वापरणेम्हणजे जरा अति होईल. त्यातल्या त्यात सोपा आणि 'घरगुती' उपाय म्हणजे एक संख्या मनात धरणे-समजा,१3. परवलीचा शब्द आहे-"devdutt123" प्रत्येक अक्षर आणि संख्या १३ ने पुढे न्यायची आणि जो नविन शब्द तयार होईल तो लिहायचा.अशा प्रत्येक शब्दाचे करायचे आणि ते सर्व शब्द mail account वर ठेवा.एखादा परवलीचा शब्द विसरलात की encrypt केलेला शब्द बघायचा आणि १३ अक्षरे/संख्या मागे नेवून खरा हब्द मिळवायचा.अर्थात brute force पद्धतीने हे शब्दही हॅक करता येवू शकतील पण शक्यता खूपच कमी. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

विस्मरण!

अरुंधती
Sun, 03/21/2010 - 18:33 नवीन
अहो देवदत्तभाऊ, ह्या सन्दर्भात मागे मी सायबरक्राईम (सायबरनामा) सदराखाली सकाळमध्ये मन्गेश कोळपकर यांचा चांगला लेख वाचला होता. त्यात एक वेबसाईटचा पत्ता होता, जिथे तुम्ही तुमचे सर्व पासवर्डस सुरक्षितपणे एकत्र ठेवू शकता. तिथे लॉग इन व्हायलापण एक पासवर्ड लागतो, तो मात्र कुठे साठवायचा ह्या चिन्तेत पडलात तर मग काय माहिती नाही बुवा! कोणाला त्या साईटचं नाव, गाव, पत्ता माहित असल्यास कृपया देणे. मी 'विस्मरण'ग्रस्त झाले आहे! :? अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हा हा!

Nile
Sun, 03/21/2010 - 19:08 नवीन
हा हा! म्हणजे काम सोपंच की, त्याच एका साईटला हॅक करा, खल्लास! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

>>हा हा!

II विकास II
Sun, 03/21/2010 - 19:17 नवीन
>>हा हा! म्हणजे काम सोपंच की, त्याच एका साईटला हॅक करा, खल्लास! हेच बोलतो. काय पण लोक आहेत !!! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

किंवा ती साईटच

चतुरंग
Sun, 03/21/2010 - 21:25 नवीन
माजी हॅकरने सुरु केलेली असेल तर आणखीनच छान! काहीही हॅक न करता लोकं आपसूकच येऊन स्वतःची माहिती देताहेत!! मस्तच!!! :D (AES+3SHA)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II

भुरटा असेल

II विकास II
Mon, 03/22/2010 - 12:47 नवीन
भुरटा असेल तर ती माहीती वापरेल. 'हॅकर दादा लोकां'चे नियम वाला असेल तर मात्र हसुन हसुन मरेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

धन्यवाद

देवदत्त
Mon, 03/22/2010 - 22:27 नवीन
धन्यवाद अरूंधती ताई, तो लेख शोधून वाचतो. बाकी त्या साईट मध्ये माहिती ठेवणे म्हणजे धोकाच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

परवलीचा शब्द

नेत्रेश
Sun, 03/21/2010 - 20:51 नवीन
परवलीचा शब्द = सासुचे नाव + सासर्याची जन्म तारीख = एका दगडात अनेक पक्षी
  • Log in or register to post comments

एक सूत्र बनवावे

अगोचर
Tue, 03/23/2010 - 05:11 नवीन
संस्थळाच्या नावावरून परवलीचा शब्द बनवण्यासाठी एक सूत्र बनवावे. उदाहरणार्थ: मिसळपाव चा म घेऊन त्याची बाराखडी वापरत ma101mi201 ह्याच चालीवर गुगल चा परवलीचा शब्द ga101gi201 असा होईल. असे केल्याने सूत्र एकच असल्याने लक्षात ठेवायला सोपे जाते. आणि प्रत्येक संस्थळा साठी वेगळा शब्द आपोआप तयार होतो. (आणि नंतर कुठेही सूत्रे टंकत फिरू नये, नाहीतर पुन्हा रामाची सीता कोण. असो ) अवांतर: (( माझ्या परवलीच्या शब्दांची सूत्रे वेगळी आहेत, इथे केवळ एक उदाहरण दिले आहे)) --- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा