नमस्कार मंडळी,
परवाच पुण्यातून -पक्षी क्रॉसवर्ड मधून पुस्तक खरेदी झाली.
त्यात मीना प्रभु यांचे "गाथा इराणी " हे पुस्तक देखील खरेदी केले.
मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक(कंटेंट) अतिशय देखणे झाले आहे. नेहमीप्रमाणे मीना प्रभुंची लेखणी सुंदरच बरसलि आहेच.
परंतु वाचता वाचता असे लक्षात आले कि पुस्तकातील मधली बरीचशी पाने गायब आहेत.
काहि पानांचा क्रम वाट्टेल तसा आहे. कशाचा कशालाहि काही ताळमेळ नाही.
पुस्तकाची किंमत ३०० रुपये असल्याने चिडचिड झाली. क्रॉसवर्डवाल्याला फोन केला तर त्याने चक्क कानावर हात ठेवले.
एकदा विकलेले पुस्तक आम्ही बदलून देत नाहि. जे काय आहे ते तुम्ही थेट प्रकाशकांशी बोला.
आम्ही गुगलून दमलो परंतु मौज प्रकाशनाचा गिरगावातल्या पत्त्याखेरीज हाती जास्त काहि लागले नाही.
गिरगावात जाउन येउन खर्च व वेळ पकडता पुस्तक फारच महागात लागण्याची शक्यता आहे.
तर मंडळी , कुणाकडे मौज प्रकाशनाचा दुरभाष वा इमेल अॅड्रेस असल्यास तो हवा आहे.
(एक संतप्त पुणेकर) अभिज्ञ.
वाचने
3921
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
दमलो
मला माहित
वरचे दूध्वक्र. बरोबर आहेत.
In reply to मला माहित by देवदत्त
या
जस्ट
In reply to या by भडकमकर मास्तर
जस्ट
In reply to जस्ट by बिपिन कार्यकर्ते
मास्तरांश
In reply to या by भडकमकर मास्तर
पुण्यात
क्रॉसवर्ड
मौजची
असावी..
In reply to मौजची by II विकास II
हा हा
In reply to असावी.. by सुनील
अहो निदान
हुप्प्याशी सहमत
+१
इरान
In reply to +१ by मी-सौरभ
मला तर
सोबत ह्या
In reply to मला तर by शुचि