मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रामोन ल्युलचे यांत्रिक कवितक - पिढी क्र. ३

धनंजय · · कौल

वाचने 668 वाचनखूण प्रतिक्रिया 19

विकास 18/03/2010 - 05:21
:-) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

Nile 18/03/2010 - 05:37
सगळी वाक्यं फारचं सारखी आल्याने मत देणे फार अवघड होउन बसले आहे. डन.

In reply to by II विकास II

टारझन 18/03/2010 - 20:38
सगळी वाक्ये जवळपास सारखीच झाल्याने अडचण झाली आहे.
खुलाश्याबद्दल धन्यवाद =)) =)) =)) बाकी धनंजय सर .. सेरिजंच डेडली आहे :)

सुनील 18/03/2010 - 09:19
मत दिले आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

Nile 19/03/2010 - 02:24
दोघे ही सपशेल फेल, प्रतिसादात (दिसणारी)किमान अक्षरे-चिन्हे असावीत. :) चतुरंगाच्या प्रतिसादात सही आणि अक्षय यांच्या प्रतिसादात चिन्हे दोन वेळा दिसत आहेत.

धनंजय 19/03/2010 - 02:33
या वेळी कौलातले मतदान येणेप्रमाणे : वाक्य १ आणि वाक्य २ 0% (0 votes) वाक्य १ आणि वाक्य ३ 5% (1 vote) वाक्य १ आणि वाक्य ४ 5% (1 vote) वाक्य १ आणि वाक्य ५ 11% (2 votes) वाक्य १ आणि वाक्य ६ 0% (0 votes) वाक्य २ आणि वाक्य ३ 5% (1 vote) वाक्य २ आणि वाक्य ४ 0% (0 votes) वाक्य २ आणि वाक्य ५ 11% (2 votes) वाक्य २ आणि वाक्य ६ 11% (2 votes) वाक्य ३ आणि वाक्य ४ 5% (1 vote) वाक्य ३ आणि वाक्य ५ 5% (1 vote) वाक्य ३ आणि वाक्य ६ 0% (0 votes) वाक्य ४ आणि वाक्य ५ 5% (1 vote) वाक्य ४ आणि वाक्य ६ 5% (1 vote) वाक्य ५ आणि वाक्य ६ 32% (6 votes) वाक्य १ : ४ वाक्य २ : ५ वाक्य ३ : ४ वाक्य ४=६ : ४+९=१३ वाक्य ५ : १२ वाक्य ४=६ आणि वाक्य ५ यांना या पिढीत त्यांनाच पिले होणार आहेत. सर्वश्री. नाइल आणि II विकास II म्हणतात :
सगळी वाक्यं फारचं सारखी आल्याने मत देणे फार अवघड होउन बसले आहे.
सुरुवातीला मलाही तसेच वाटले. पण मतदान बघता असे जाणवते आहे, की जिंकलेली वाक्ये अगदी दणकून जिंकली आहेत. म्हणजे अवघड वाटत असलेला कुठलासा सूक्ष्म भेद मतदार वापरत आहेत, तो कोणता ते आपल्याला ठाऊक नाही. पण तो जो काय भेद आहे, त्याबाबतील खूप मोठ्या प्रमाणात मतदारांची सहमती होत आहे. ही बाब मला तरी अनपेक्षित होती.

In reply to by धनंजय

II विकास II 19/03/2010 - 09:35
मला 'मेला शाहाणा राजा' ही वाक्यरचना आवडली नव्हती. त्यामुळे पहीली ३ वाक्ये बाद. ४ आणि ६ सारखेच वाक्ये आहेत त्यामुळे ४ व ५ आणि ४ व ६ सारखेच.