✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी हॉस्पीटल भरती

म
मूखदूर्बळ यांनी
Wed, 03/17/2010 - 09:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8546 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

माझी हॉस्पीटल भरती

उल्हास
Wed, 03/17/2010 - 09:38 नवीन
जबरा हसुन हसुन पुरेवाट
  • Log in or register to post comments

ह ह पु वा

चिरोटा
Wed, 03/17/2010 - 09:47 नवीन
हा हा हा!!मस्त अनुभव.
मग मी लगेच जीवन नायतर रामकृष्ण हॉटेलात जाऊन म्हैसूर मसाला डोसा, नायतर इडली-वडा हादडतो
जीवनची मिसळपण ट्राय करा.(पण पावा ऐवजी ते ब्रेड देतात) भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

क्लास लिहल

मदनबाण
Wed, 03/17/2010 - 10:05 नवीन
क्लास लिहल आहेत.... :) मूखदूर्बळ ... हास्पीटलात का गेलात ते आता कळले... ;) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
  • Log in or register to post comments

स्वत:ला

पाषाणभेद
Wed, 03/17/2010 - 10:06 नवीन
स्वत:ला मूखदूर्बळ म्हणवता अन बराच लब्बाड दिसतात बरं का. नेहमी या हाटेलात या. दवाखाना विसरून जाल. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

माझ्या कडे

शानबा५१२
Wed, 03/17/2010 - 10:11 नवीन
माझ्या कडे २ पुडे नेहेमी असतात. ५ रुपये वाले माझ्याकडे पेपरमिंट्च्या गोळ्या असतात......आठआण्यावाल्या,मी त्या सिगरेट पिताना खातो. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
  • Log in or register to post comments

!!!

समंजस
Wed, 03/17/2010 - 12:11 नवीन
मस्त :)
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Wed, 03/17/2010 - 12:46 नवीन
खुसखुशीत लिहिले आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

एकदम

गणपा
Wed, 03/17/2010 - 13:12 नवीन
एकदम खुमसदार लेखन. आवडल अनुभव कथन.
  • Log in or register to post comments

गणपाशी

विसोबा खेचर
Wed, 03/17/2010 - 13:27 नवीन
गणपाशी सहमत..:) दुर्बलराव, अजूनही लिहा.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मस्त

झुळूक
Wed, 03/17/2010 - 13:38 नवीन
खुपच मस्त! हसुन हसुन पोटात दुखत आहे.
  • Log in or register to post comments

मस्त

मीनल
Wed, 03/17/2010 - 19:06 नवीन
मस्त म्हणजे मस्तच लिहिल आहे. भरतीकरण, फास्टींग, कूकरची शिट्टी, वेड्या वाकाड्या रेषांच मशिन,मल्टी टास्कींग ने खूप हसवलं. शुभ घडीच्या वेळेचा तूमचा चेहरा प्रत्यक्ष डोळ्यासमोर आणवलत. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अरे वा वा

रेवती
Wed, 03/17/2010 - 19:21 नवीन
अरे वा वा वा!!! किती बरं वाटलं हो तुमचे लेखन वाचून! तुमची निरिक्षणे भारीच्चेत्......जसं इडली लावलेल्या कुकरसारखी शीळ वगैरे. रेवती
  • Log in or register to post comments

उत्तम

डावखुरा
Wed, 03/17/2010 - 19:22 नवीन
उत्तम !!!"राजे!"
  • Log in or register to post comments

वाक्या

शुचि
Wed, 03/17/2010 - 19:33 नवीन
वाक्या वाक्याला हशा!!! मस्त फलंदाजी!! >>कदाचित 'ह्या पेशंटला एनीमा द्यावा का रेचक पाजाव का दोन्ही एकदमच कराव." हे त्या डीस्कस करत असाव्यात.>> =)) =))
  • Log in or register to post comments

मस्त आहे

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 03/17/2010 - 19:47 नवीन
मस्त आहे लिहीलेले.
  • Log in or register to post comments

उत्तम

टारझन
Wed, 03/17/2010 - 19:57 नवीन
उत्तम विनोदी लिखाण .. जबरदस्त !! मुखदुर्बळ जेंव्हा लेखणी उचलतो तेंव्हा जबडे हसुन हसुन दुर्बळ होतात'च' ! -टारझन
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
गुरुवार, 03/18/2010 - 10:03 नवीन
जबरदस्त फटकेबाजी.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मूखदूर्बळ
गुरुवार, 03/18/2010 - 21:42 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

स्सह्ही !!

अनिल हटेला
Fri, 03/19/2010 - 00:12 नवीन
ह ह मु व.......=)) बैलोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.
  • Log in or register to post comments

धागा वर आणते आहे.

शुचि
Wed, 03/20/2013 - 06:17 नवीन
धागा वर आणते आहे.
  • Log in or register to post comments

धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद..

मी_देव
Fri, 03/22/2013 - 09:36 नवीन
धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.. मस्तच लिखिलय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

फारच छान लेख

सुबोध खरे
Fri, 03/22/2013 - 10:17 नवीन
पेशंटला हास्पीटलात भरती केल की त्याच्या खिशाला ओहोटी लागते. हसून हसून पुरेवाट एक किस्सा आठवतो आहे एका माणसाला चक्कर येत होती म्हणून तो आपल्या कौटुंबिक वैद्याकडे गेला त्याने चार दिवसाचे औषध दिले पण काही गुण आला नाही म्हणून त्याने त्याला फिजिशियन कडे पाठवले त्याने त्याचा ईसीजी एक्स रे वगैरे काढले आणि दोन दिवसाचे औषध दिले पण काही गुण आला नाही. म्हणून त्याने त्याला मेंदू विकार तज्ञाकडे पाठविले त्याने त्याचा सीटी स्केन वगैरे केला पण काही गुण आला नाही. त्यावर तो मेंदू विकार तज्ञ म्हणाला कि तुला व्हरटीगो असेल तर तू कानाच्या तज्ञाकडे जा. तो कानाच्या तज्ञाकडे गेला त्याने त्याच्या कानातील नळ्या वगैरेची तपासणी केली काही औषधे दिली पण गुण काही आला नाही. शेवटी हा माणू कंटाळून गेला दोन दिवसांनी तो आपल्या शिंप्याकडे गेला तर शिंप्याने विचारले साहेब तुमची कॉलर एवढी घट्ट (टाइट) आहे तर तुम्हाला चक्कर नाही येत?
  • Log in or register to post comments

"रात्री कधीतरी मग मला दमून

मनराव
Fri, 03/22/2013 - 16:21 नवीन
"रात्री कधीतरी मग मला दमून झोप लागली." दोन तीन तास कॉटवर पडुन रहिला आणि तुम्हाला दम लागला.........हे वाचुन गम्मत वाटली......
  • Log in or register to post comments

अगायायायाय.........कळायचं बंद

बॅटमॅन
Fri, 03/22/2013 - 16:26 नवीन
अगायायायाय.........कळायचं बंद तिच्यायला :D
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा