✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझे श्रद्धास्थान.....माझ्या कुन्चल्यातुन!!![नविन ६ चित्रक्रुती]

ड
डावखुरा यांनी
Wed, 03/17/2010 - 00:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7339 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

कुठे आहे

विसोबा खेचर
Wed, 03/17/2010 - 00:54 नवीन
कुठे आहे श्रद्धास्थान? (सश्रद्ध) तात्या.
  • Log in or register to post comments

ओ तात्या

शानबा५१२
Wed, 03/17/2010 - 00:58 नवीन
ओ तात्या ईथ खाली बघा........तात्या नाव आहे का आपलं? नाही ना माहीतेय.. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/17/2010 - 01:02 नवीन
श्री. शानबा५१२, काय कसं काय? ठीक आहे ना? वाटत नाहीये म्हणून विचारतोय. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

ठीक ना...नाय

शानबा५१२
Wed, 03/17/2010 - 01:04 नवीन
ठीक ना...नाय रे अपन कधीच नसतो तसा.........खरच मस्करी नाही. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

असं (१)

Nile
Wed, 03/17/2010 - 01:06 नवीन
असं (१) त्यांना(४) नाही(६) सरळ(२) कळत(५) लिहलेलं(३).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

क्रुपया आता आपण प्रतीक्रीया द्यावी.....

डावखुरा
Wed, 03/17/2010 - 10:35 नवीन
मा.तात्या आता व्यवस्थित दिसताआहेत तरी क्रुपया आता आपण प्रतीक्रीया द्यावी..... "राजे!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

क्रुपया आता आपण प्रतीक्रीया द्यावी.....

डावखुरा
Wed, 03/17/2010 - 10:35 नवीन
मा.तात्या आता व्यवस्थित दिसताआहेत तरी क्रुपया आता आपण प्रतीक्रीया द्यावी..... "राजे!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तुमच

शानबा५१२
Wed, 03/17/2010 - 00:56 नवीन
तुमच श्रध्द्धास्थान भारी आहे माझ शोध येथे darkartsmedia.com/Google.html नाव लिहुन........ *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
  • Log in or register to post comments

श्रद्धास्थान

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/17/2010 - 01:00 नवीन
श्रद्धास्थान नीट केले आहे. तुम्ही तुमच्या श्रद्धास्थानाला फारच लहान केलं होतं म्हणून दिसत नव्हतं... साईझ वाढवलाय. आता दिसतंय. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

धन्यवाद

डावखुरा
Wed, 03/17/2010 - 01:04 नवीन
धन्यवाद दादा "राजे!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हे कुन्चला

शानबा५१२
Wed, 03/17/2010 - 01:00 नवीन
हे कुन्चला म्हणजे काय हे माहीती करण्याचे लालच झाले लालस ह्यांचा "लेख" पाहुन *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
  • Log in or register to post comments

कुन्चला म्हन्जे.......

डावखुरा
Fri, 03/19/2010 - 16:20 नवीन
Image removed. "राजे!" :? L) :>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

मला

डावखुरा
Wed, 03/17/2010 - 01:01 नवीन
मला छायाचित्र टाकायचे आहे पण जमले नाही ओर्कुत वरुन प्रयत्न झाला आता फ्लिकर वरुन करुन पाह्तो...."राजे!"
  • Log in or register to post comments

काय भारी

शुचि
Wed, 03/17/2010 - 01:35 नवीन
काय भारी आहे चित्र : ) ..... मस्त!!! *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!! "र

डावखुरा
Wed, 03/17/2010 - 02:19 नवीन
धन्यवाद!!! "राजे!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

सुंदर...

मदनबाण
Wed, 03/17/2010 - 04:47 नवीन
सुंदर... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
  • Log in or register to post comments

काही

Nile
Wed, 03/17/2010 - 04:48 नवीन
काही चित्रे सुंदर आहेत, पण फोटोमधील त्या फ्रेम्स लावल्या नसत्या तर अजुन छान दिसली असती असं मला वाटतं!
  • Log in or register to post comments

तुमच्या

डावखुरा
Wed, 03/17/2010 - 10:45 नवीन
तुमच्या सल्ल्याचा विचार होइल.... धन्यवाद निले... "राजे!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

पाचव चित्र

शानबा५१२
Wed, 03/17/2010 - 10:40 नवीन
पाचव चित्र रावस आहे सर्वात! *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
  • Log in or register to post comments

रावस चा शब्दार्थ काय?

डावखुरा
Wed, 03/17/2010 - 10:49 नवीन
रावस चा शब्दार्थ काय? [माफ करा पण समजला नाही म्हणुन विचारतो आहे...] "राजे!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

"रावस" हे

शानबा५१२
Wed, 03/17/2010 - 12:55 नवीन
"रावस" हे एका माशाचे नाव आहे,आग्री भाषेत बोलतात,हा मासा चवीला फार छान असतो म्हणुन लोकप्रिय असतो स्थानिकांत,एखाद्या चांगल्या वाटलेल्या गोष्टीस उदगारवाचक विषेशण म्हणुन वापरतात.......... फु.............पाणी आण रे............... हा......तर माझ्या प्रतिक्रियांना कदाचितच अर्थ असतो नाहीतर त्या अर्थहीनच(माझ्याद्रुष्टीकोनातुन नाही) असतात. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

अशी

डावखुरा
Wed, 03/17/2010 - 13:47 नवीन
अशी चोख्नदळ प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनस्वी आभार... "राजे!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

फार सुरेख

जयवी
Wed, 03/17/2010 - 19:36 नवीन
फार सुरेख आहेत चित्रं :)
  • Log in or register to post comments

सुंदर

अमोल केळकर
गुरुवार, 03/18/2010 - 09:34 नवीन
सुंदर चित्रे आहेत. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

छान आहेत

खादाड
गुरुवार, 03/18/2010 - 17:47 नवीन
छान आहेत चित्र
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!!

डावखुरा
Fri, 03/19/2010 - 23:51 नवीन
धन्यवाद!!! "राजे!"
  • Log in or register to post comments

ओम गणेशाय नम; फारच छान

kalpana joshi
Tue, 08/27/2013 - 11:45 नवीन
ओम गणेशाय नम; फारच छान चित्र आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा