Skip to main content

खतरनाक पीजे

खतरनाक पीजे

Published on सोमवार, 15/03/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
मिपाकर....... एक विरंगुळा म्हणून काही खतरनाक पीजे ...... १. प्यार म्हणजे काय................????? २. रवीवार सोमवार पेक्षा जास्त strong का? ३. असे काय की जे राम करु शकतो पण रावण नाही आणि रावण करु शकतो पण राम नाही??? ४. "क्युं की सास भी कभी बहु थी"मधील "बा" का मरत नाही..... आजसाठी इतकेच...बाकी उद्या.................. : : : : : : : : : : : : : : : : : : : : : : उत्तर :- १. काही मित्र बार मधे बसलेले असतात आणि दुस-या मित्राला म्हणतात.... .................................................. पि....यार ....! :-) २.कारण सोमवार .............................................................. ..............................................................विक डे असतो..... ;-) ३. राम टी-शर्ट घालु शकतो, रावण नाही..... आणि रावण एकटा ग्रुप-डिस्कशन करु शकतो......... ;-) ४. कारण देव (खूदा/god) अमर असतो.......................... ............... (confused...???).......................... : : : : : : : " बा खुदा.....तुम्ही हो........" :-):-) तुमच्या कडेही असले काही खतरनाक पीजे असले तर येऊद्या की राव........!!
लेखनप्रकार

याद्या 3667
प्रतिक्रिया 15

PIA - (Pakistan International Airlines) - Please Inform Allah (before flying... ;) ) AI - Air India - Already Informed बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हा बीजे बिका'ज जोक खोबारच एयर लाईन आठावल ब्वॉ. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

लय मजा आली वाचूनशान.. येऊद्यात अजून.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

लय मजा आली वाचूनशान.. येऊद्यात अजून.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

what is that similar thing in front of "WOMAN" & on back of "COW"? . please think before you see the answer . . . . .think .. . .. . . . . . . . .think . . . . . . .think . . . . . . . . . "W" ........ आणि तुम्ही काय विचार करत होता? : ) *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

In reply to by शुचि

>> आणि तुम्ही काय विचार करत होता? : ) वेल... जाऊदे... संपादकांचं काम वाढवत नाही. :)

In reply to by श्रावण मोडक

>> आणि तुम्ही काय विचार करत होता? : ) वेल... जाऊदे... संपादक असल्यामुळे बोलत नाही. ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by शुचि

फारच ब्वॉ ड्यांबिस तुमी आचळ मन माझे नावरे आवरिता प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अय्या आता मी काय डँबीसपणा केला बाई? : ) "W" नाहीये का उत्तर? =)) *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

In reply to by शुचि

ते अक्षर नक्की कसं लिहायचं हे कदाचित वयापरत्वे ठरत असावं असा अंदाज आहे... राजेश

In reply to by शुचि

ते अक्षर नक्की कसं लिहायचं हे वयापरत्वे ठरत असावं असा अंदाज आहे... राजेश

In reply to by शुचि

ते अक्षर नक्की कसं लिहायचं हे वयापरत्वे ठरत असावं असा अंदाज आहे... राजेश

In reply to by राजेश घासकडवी

माझ्या ओळखीचे एक W असे काही लिहितात कि तो W आहे कि oo तेच काळात नाही.

In reply to by तुका म्हणे

घासकडवी यांनी जो "W" (UU) काढलाय तो "थोडीसी तो लिफ्ट करा दे" केली की तो तुकांच्या सारखा "W" (oo) होऊ शकेलसं वाटतं. *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

आम्ही जोग टाकतो .. पण कोण कुडमुड्या तोंडाचा तो उडवतो कळत नाही .. म्हणुन टाईप करण्याचे कष्ट घेत नाही बा :) - (खरबुड्या तोंडाचा) टोम पुरी