आयपियेल .. बापपियेल ... पोर्गापियेल ... घरातले सगळे पियेल.. (झी सिनेअॅवॉर्ड मधलं एक वाक्य) :)
बाकी आय.पी.एल. डझंट अॅट्रॅक्ट मी सो मच !! आमच्याच लाडक्या झहीर खान ला आमचाच लाडका सेहवाग बदडतोय हे दृष्य आनंद देत नाही.
- (ब्याट्समन) टारेंद्र सेहवाग
नुसतेच चौकार षटकार मारले जातायत यात मला काही आनंद मिळत नाही. त्यामुळे २०-२० म्याच बघत नाही. :(
चांगल्या बॉलवर षटकार मारता येत नाही म्हणून असा बॉल नोबॉल ठरवण्याचा नियम लागू होईल याची वाट पाहतोय. ;)
(मेडन ओव्हरनेही तेवढाच आनंदित होणारा) नितिन थत्ते
द्रविडांचे चाहते काय आपण ? द्रविडला म्हणे सगळे किपर लोक शिव्या शाप द्यायचे म्हणे .. हा म्हणे बॉलच्या बॉल किपर्स कडे सोडायचा न त्यांचे हात शेकुन लाल लाल व्ह्यायचे =))
- किरण किरमाणी
प्रतिक्रिया
आयपियेल ..
आय पी एल मुळे...
Just Watch n Enjoy !!!!
अहो इथे
२०-२०
द्रविडांच
हा हा हा
जय हो..!
+१
सह्ही
आपल्याला