विचारवंत म्हणजे नक्की कोण?
मागे एकदा "तेंडुलकरांना" असा प्रश्न कोणितरी विचारल्याचे स्मरणात आहे.
त्यावर त्यांचे उत्तर काय होते हे आता आठवत नाही.(कोणी ह्याबाबत त्यांच्या उत्तराचा दुवा दिला तर बरे होईल)
परंतु आजकालचा एकंदर कल पाहता
"विचारवंत" असण्यासाठी (तथाकथित) धर्मनिरपेक्षवादी (त्यातही अल्पसंख्यांक समाजाची बाजु घेणारे) वा अल्पसंख्यांक समाजाचे असणे आवश्यक आहे का?
उदा.तिस्ता सेटलवाड,जावेद अख्तर, मेधा पाटकर, वगैरे वगैरे....
मुत्सद्दि.
वाचने
9675
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
विचारजंत..
ह्म्म
In reply to विचारजंत.. by प्रशु
कलावंत
संतुलित प्रश्नमांडणी व वैज्ञानिक दृष्टिकोन
In reply to कलावंत by शुचि
ते पुस्तकं
In reply to संतुलित प्रश्नमांडणी व वैज्ञानिक दृष्टिकोन by राजेश घासकडवी
"विचारवंत" = "मला न आवडणारे लोक"
थोडे वेगळे बेअरींग!
In reply to "विचारवंत" = "मला न आवडणारे लोक" by धनंजय
गंमतीदार प्रश्न.
In reply to थोडे वेगळे बेअरींग! by मुत्सद्दि
हॅहॅहॅ
+१
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
जो कृती
काही वाह्यात व्याख्या
- आपले विचार इतरांना समजत नाहीत, हे कळल्यावर ज्यास धीर येतो, तो विचारवंत.
- ज्याला संभोगाहूनही अधिक रसदार काहीतरी गवसलं आहे, तो विचारवंत.
- विचारवंत हाच काय तो एकमेव धोकादायक वर्ग आहे, कारण त्याच्याकडे एक निरुपयोगी आयुध असतं. - पॉल क्लोदेल (कवी)
- चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||विचारवंत म्हणजे नक्की कोण?
संदर्भ
In reply to विचारवंत म्हणजे नक्की कोण? by उल्हास
हा
एक व्याख्या
वा वा
In reply to एक व्याख्या by अक्षय पुर्णपात्रे
कुंपणाची व्याख्या
In reply to वा वा by मुक्तसुनीत
कल्याणाचा संदर्भ
In reply to कुंपणाची व्याख्या by अक्षय पुर्णपात्रे
आश्चर्य आणि कल्याण
In reply to कल्याणाचा संदर्भ by मुक्तसुनीत
सर्वच
In reply to आश्चर्य आणि कल्याण by अक्षय पुर्णपात्रे
शिवी
विचारवंत आणि शिव्या/लाथाळ्या/दुगाण्या
भारतीयत्व
In reply to विचारवंत आणि शिव्या/लाथाळ्या/दुगाण्या by चिंतातुर जंतू
एक विचार
विचार फेकतात ते
सध्या कोण कोण विचारवंत आहेत?