✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सविताभाभी

ब
ब्रिटिश यांनी
Fri, 03/12/2010 - 13:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14877 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

हॅहॅहॅहॅ

टारझन
Fri, 03/12/2010 - 15:09 नवीन
हॅहॅहॅहॅ .. -(प्लेबॉय) दिसोबा सुंदर पार्टटाईम महर्षी. संततीप्राप्ती साठी कधीही कॉल करा. :) रंगकर्मा.कॉम भेटा. पुला खाली , मागची आळी , पुढचा रोड , एकटी पेठ , पुणे- ६९
  • Log in or register to post comments

खल्लास......

नाम्या झंगाट
Fri, 03/12/2010 - 14:47 नवीन
लई भारी..... खुप हसलो...कोसळलो..... :-) पण मस्त रसरसीत्...कुरकुरीत्...मजेदार ..!! (आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments

पुणे ६९...

इंटरनेटस्नेही
Fri, 03/12/2010 - 14:49 नवीन
पुणे ६९... ही ही ही ही... हसुन हसुन पुरेवाट झाली..
  • Log in or register to post comments

ठीक

सुनील
Fri, 03/12/2010 - 14:50 नवीन
कथा ठीक वाटली. पूर्वीचा "बाल्या टच" जाणवला नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मजा नै आली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/12/2010 - 23:54 नवीन
>>>"बाल्या टच" जाणवला नाही. असेच बोल्तो रे बाल्या......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

हीहीहीहॅह

मेघवेडा
Fri, 03/12/2010 - 14:55 नवीन
हीहीहीहॅहॅहॅहाहा!! मस्त एक्दम!! सविताभाभी!! नावही विचारपूर्वक ठेवलेलं दिसतंय!!! =)) -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेड्याचे वेडे विचार!!
  • Log in or register to post comments

दूसर्‍या

बज्जु
Fri, 03/12/2010 - 15:05 नवीन
दूसर्‍या दीवशी सिक्स्टी नाईन फुटला बोल.! 8} लई भारी कि रं बाल्या. बज्जु
  • Log in or register to post comments

मस्त रे

विसोबा खेचर
Fri, 03/12/2010 - 16:14 नवीन
मस्त रे मिथून! :) तात्या.
  • Log in or register to post comments

आता पुड्ली गोश्ट माया करुन आइक

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 03/12/2010 - 16:39 नवीन
साधुबाबाच्या किरपेने जालेल्या पोराला वाचा शिद्दी प्राप्त जाली असते. एक दीवस पोरगा शालेला जात न्हाइ म्हनुन जगन्या पोराला बुकल बुकल बुकलतो. पोरग रडत रडत एकटच आतल्या खोलीत जात आनि बोलते. "देवा माह्या बाला मारुन टाक" आनी......... दुसर्‍या दिवशी जगन्याला आट्टी लागली पैजारबुवा _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

हम्म...

प्रदीप
Fri, 03/12/2010 - 17:41 नवीन
लेखाचे आणि लेखकाचे, दोन्ही नावे वाचून म्हटले इथे काहीतरी झणझणीत असणार म्हणून. निराशा झाली नाही!
  • Log in or register to post comments

'सुनिये जी,

मदनबाण
Fri, 03/12/2010 - 17:58 नवीन
'सुनिये जी, आप आगे चलीये. मुझे सादु म्हाराज की सेवा करनी है. चलेगा नं ?' भाभीन जगन ला ईचारल जल्ला... आता भक्तानच सेवा करायची म्हंटल्यावर साधु महाराज "प्रसन्न" झाले नाहीत तर नवलच... ;) बाकी महाराजांचा "आशिर्वाद" मात्र लयं पॉवरफुल दिसतो. ;) बाकी हल्लीच दिल्लीत असेच एक बाबा सापडले आणि त्यांच्या भक्तांची संख्या ५००+ होती म्हणे !!! (काही भक्त म्हणे एमबीए करत होते,आता कशात ते विचारु नका !!! ) http://bit.ly/abjkyL http://www.youtube.com/watch?v=ZScri9j68PQ&feature=youtube_gdata मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
  • Log in or register to post comments

हा हा

चिरोटा
Fri, 03/12/2010 - 18:32 नवीन
मस्त टाइमपास कथा. हल्लीच असेच एक ३२ वर्षाचे बाबा चेन्नईत तामिळ अभिनेत्रीकडून 'सेवा' करुन घेताना पकडले गेले.!! http://news.oneindia.in/2010/03/11/telecast-of-nithyananda-video-violates-culture.html भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

हा.हा.हा...का

मदनबाण
Fri, 03/12/2010 - 19:33 नवीन
हा.हा.हा...काय पण स्वामींचे नाव आहे "नित्यानंद" हा असला आनंद नित्य घेणारे साधु ,बाबा आणि महाराज म्हणजे "हिंदु अतिरेकीच" माझ्या मते "अतिरेकी" म्हणजे निष्पाप,निरपराध लोकांचे आयुष्य उधवस्त करणारे नराधमच होय. मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

दादूस...

अनामिक
Fri, 03/12/2010 - 19:23 नवीन
दादूस... नेहमी सारखी मजा नाय आली रे... -अनामिक
  • Log in or register to post comments

मिथून लय

पाषाणभेद
Fri, 03/12/2010 - 20:17 नवीन
मिथून लय भारी डोकं लावलं रं बाला तू. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

उच्च

धनंजय
Sat, 03/13/2010 - 01:41 नवीन
शेवटाची कल्पना आधी आली होती - मात्र हा काही दोष नाही. मस्त.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा