तात्या तुम्ही त्यांना सांगा मिपा वर यायला अन त्यांचे अनुभव ज्ञान आपल्याबरोबर वाटायला. संस्कृत मधला ज्ञानी माणुस, तोफखाना विभागात काम केलेला नक्कीच अनुभव समृद्ध असणार.
बाकी "दासोपंतांचे हिमालयीन कर्तृत्व" हे पुस्तक कशाबद्दल आहे ??
तात्या ,
एका जुन्या मित्राची मि.पा. वर अशी भेट झाली ; खुप खुप बरे वाटले. हेच गोडबोले सर [अशोकराव ] आर्.सी.एफ.च्या किहीम शाळेवर मुख्याध्यापक होते. आमच्या ग्रुपचे ते एक सदस्य होते. अजुनही पनवेलला भेट - गाठ होते. आमचे एक मित्र श्री. विश्वास भिडे यांचेकडे.
भाषेवर विलक्षण प्रभुत्व असलेला हा माणुस; संगीत, वांङ मय, धर्मकारण, रामायण - महाभारत आणि कितीतरी गोष्टींवर सहज बोलायचा ..... बस ऐकत रहावे.
' मोहन रानडे ' वर त्यांनी केलेली कोटी-----' मोह नरा नडे '
अशा आमच्या सरांनी मि.पा. वर लिहीले तर बहारच येईल. वाट पहात आहोत.
गोडबोले सरांचा स्नेही....... केशवराव.
प्रतिक्रिया
च्यामारी असा लिहितात
वाङमय असा लिहीतात.
गोडबोले सरांसारख्या विद्वानांचे मिसळपाववर स्वागत...
अरे वा
अरेच्या.....!