नमस्कार,
माझे वय आजमितीला सुमरे २१ वर्ष आणि ४.५ महिने आहे. मला सुमारे ५ वर्षांपासून रात्री काम करणे आणि दिवसा झोपणे, अशा (सामान्यतः अनारोग्यकारक समजल्या जाणार्या दिनक्रमाची ) सवय लागली आहे. तर रात्रीची झोप येण्यासाठी काय करावे? अशा प्रकारचे अनैसर्गिक वेळापत्रक असल्यामुळे शरीरावर होणारे दूरगामी परिणाम यांची कृपया माहिती द्यावी.
--
आपला नम्र,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.
वाचने
5675
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
(१)भरपूर
बापरे!
असेच म्हंतो
In reply to बापरे! by सुनील
तुम्हाला
फारिनला
जरुर नाही
शीर्षकातल
रोज
स्वतःच वय
निद्रानाश
सह्ही ... एक
अनैसर्गिक
अरे तु
music therapy
त्याऐवजी...
In reply to music therapy by युयुत्सु
इथल्या
In reply to त्याऐवजी... by प्रमोद देव
music therapy
एव्हढे
वाचनाचे
सर्वांचे