अभिनंदन--- निर्धाराने पाठपुरावा करून २००२ सालच्या 'बाली बाँबिंग'मागील प्रमुख सूत्रधार दुलामतिन ह्या दहशतवाद्याचा शेवट केल्याबद्दद्ल इंडोनेशियन सरकारचे. गेल्या काही वर्षात हे सरकार दहशतवादाविरूद्ध अत्यंत निर्धाराने खंबीर पाऊले उचलत आलेले आहे.
हाबिनंदण-- आपल्या खंबीर सरकारचे. अलिकडे नक्शलवाद्यांनी केलेल्या (आणखी) एका हल्ल्यानंतर त्यांना टक्कर देण्याचा आपला निर्धार अजून बळावला आहे, असे त्याने जाहीर केले आहे, म्हणून. ह्यानिमीत्त, 'बच्चे लोग, ताली बजाओ!'
वाचने
2040
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही घ्या...
युधोयोनोंनी ही बातमी अभिमानाने ऑस्ट्रेलियात जाहीर केली
अच्छा!
डुर्रर्रर्रर्र...म्याँssssssव! उर्फ ट्यांव, ट्यांव फिस्स!
थोडा संशयाचा फायदा...
In reply to डुर्रर्रर्रर्र...म्याँssssssव! उर्फ ट्यांव, ट्यांव फिस्स! by सुधीर काळे
सहमत
हम्म्म्म....