✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उपकरणे भाग – २ - भिंग संच (काम्पौंड लेन्स)

व
विनायक रानडे यांनी
Sun, 03/07/2010 - 01:40  ·  लेख
लेख

Book traversal links for उपकरणे भाग – २ - भिंग संच (काम्पौंड लेन्स)

  • ‹ उपकरणे भाग १ - अस्थप्रग्रा (डिजीटल स्टिल कॅमेरा)
  • Up
  • उपकरणे भाग - ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2951 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

रानडेसाहेब,

विसोबा खेचर
Sun, 03/07/2010 - 07:49 नवीन
रानडेसाहेब, लै भारी अभ्यासपूर्ण लेखन..! तात्या.
  • Log in or register to post comments

अतिशय उपयुक्त!

प्रमोद देव
Sun, 03/07/2010 - 08:17 नवीन
रानडेसाहेब,अतिशय उपयुक्त अशी माहिती तितक्याच सुगमतेने आणि सुलभतेने आपण मांडलेली आहे त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. सुगम मराठीतून अशी माहिती मांडण्याच्या आणि तांत्रिक शब्दांचे त्यांच्या कार्यानुसार मराठीकरण करण्याच्या आपल्या उपक्रमाचे निश्चितच कौतुक वाटते. त्यातून त्या शब्दांचे लघुरुपीकरण तर अजूनच कौतुकास्पद. कारण तोंडात रुळण्यासाठी असे छोटेखानी शब्दच निर्माण व्हायला हवेत. पुलेशु.
  • Log in or register to post comments

आनंदी आनंद

विनायक रानडे
Sun, 03/07/2010 - 18:59 नवीन
तुम्हा वाचकांच्या प्रतिक्रिया मला मराठी लिहिण्याला उद्युक्त करतात. तुमचे मनापासून आभार.
  • Log in or register to post comments

फारच छान

आनंद घारे
Sun, 03/07/2010 - 20:00 नवीन
सुंदर सचित्र लेख. असाच प्रयत्न मी अधून मधून माझ्या स्थळावर करत असतो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

विनायक काका

jaypal
Sun, 03/07/2010 - 20:07 नवीन
दोन्ही लेख आतिशय उपयुक्त आहेत.माझ्या ब-याच कंन्सेप्टस क्लिअर झाल्या. शतशः आभारी आणि धन्यवाद Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

विनायक काका

उल्हास
Mon, 03/08/2010 - 15:20 नवीन
असेच म्हणतो अतिशय सुन्दर व माही तीपूर्ण लेख आणखी येउ देत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

अप्रतिम

आशिष सुर्वे
Mon, 03/08/2010 - 17:28 नवीन
रानडे भाऊ, अप्रतिम लेख.. इतक्या सोप्या भाषेत फार उपयुक्त माहिती दिलीत.. धन्यवाद!! ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा