चिकन साते
नमस्कार मंडळी ,
काय म्हणता कसा झाला विकांत?
या विकांताला काही मित्र घरी आले होते. थोडीफार आचमन झाली. त्या सोबत तोंडी लावायला केलेल हे एक चिकन स्टार्टर.
करायला सोप्प आणि झटपट तयार होणार चिकन साते.
साहित्यः
चिकन ब्रेस्ट लांब उभे तुकडे करुन
डार्क सोया सॉस.
स्वीट चीली सॉस.
टॉबॅस्को सॉस.
१/२ लहान चमचा कोल्हापुरी ठेचा (जास्त तिखट आवडणार्यांसाठी)
१लहान चमचा आल-लसुण पेस्ट
चवी नुसार मीठ.
कृती:
वरील सर्व सॉस, मीठ, आल-लसुण पेस्ट आणि ठेचा चिकनला लावुन कमीत कमी २ तास मुरत ठेवावे.
लांब काड्यांमध्ये मुरवलेले चिकनचे तुकडे अडकवावे. एका नॉन्स्टीक पॅन मध्ये १ लहान चमचा तेल तापवुन त्यावर हे चिकन दोन्ही बाजुंनी फ्राय करुन घ्यावे.
झटपट चिकन साते तयार.
लहान मुलांना न्युडल्स आणि सुप बरोबर सर्व्ह करा (मुलांसाठी काही चिकन कमी तिखट वापरुन वेगळे मुरवुन करता येइल.)
आणि हे मोठ्यांसाठी
एन्जॉय माडी :)
वाचने
12577
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! by विसोबा खेचर
चिकन साते
यम्म्म्म्
काही.........
ए१ रे
दिवस
झक्कास....... नवीनच प्रकार दिसतोय.
!!!!!
त्रिवेणी संगम
Where is the sauteing ?
In reply to Where is the sauteing ? by वाहीदा
वहीदाजी हे
In reply to वहीदाजी हे by प्रभो
अय्या असे आहे होय ?
In reply to वहीदाजी हे by प्रभो
+१
In reply to वहीदाजी हे by प्रभो
+१
सर्व
मस्तच !!!!
किती कौतुक करणार या गणपाचं.
हॅ हॅ हॅ
गनपा......पाकडु .........
पाहूनच भूक लागली.
जबरी
गणपा वरील मुलांचा डीश मधील
काय जबरी आहे राव.. जेऊन आलोय