नैसर्गिक दृष्ट्या समृध्द असणार्या ,अतिशय सुरेख अश्या वसई-विरार महानगरपालीकेतून ५३ गावे वगळावी यासाठी तेथील आमदार विवेक पंडित यांनी बेमुदत उपोषण केले.त्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी ५ मार्चला पोलीसांनी ज्या पध्द्तीने बळाचा वापर केला.स्रिया,वृध्द,लहान मुले,तरुण मुले ,मुली यांवर घरात घुसून बघाणार्यालाही चीड यावी असा अमानुषपणे लाठीमार केला,त्याचा निषेध करायलाच हवा.दुरचित्रवाणी वाहिन्यांवरून लाठीमाराचे दृष्य पाहताना इतिहासात वाचलेल्या इंग्रज सरकारच्या जुलुमाची आठवण झाली.एखादे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस ज्या पध्द्तीने वागतात ते लोकशाहीला धरून आहे का?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी लाठीमार प्रकाराबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत.जे कोण पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांना सजाही होईल.पण पोलीसांच्या परीणामी राज्यसरकारच्या दहशतीची झळ बसलेले वसईकर पुन्हा उठू शकतील का?मूळ प्रश्न असा आहे की लोकांनी आंदोलन करावे असे निर्णय सरकार घेतेच कशी.
वाचने
1868
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
जमीनिसाठी
मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडेच
वेताळ जी
In reply to मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडेच by वेताळ
हो पण नोकरशहा वर अंकुश ठेवायला आपण सरकार निवडुन देतो
In reply to वेताळ जी by विकि
बरोबर आहे तुमचे वेताळजी
In reply to हो पण नोकरशहा वर अंकुश ठेवायला आपण सरकार निवडुन देतो by वेताळ
अगदी बरोबर
>>सामान्य
In reply to अगदी बरोबर by विकि
कोणाच्या
In reply to अगदी बरोबर by विकि
डॉक्टर साहेब