:''( मिसळपाव बंद होणार----
मग काय करणार ?
स्वयंपाक वेळीच होणार,
मुलांचा अभ्यास होणार
वेळेवर सारे झोपणार,
अन् वेळेवर उठणार,
रिकामे रिकामे वाटणार,
वेळच वेळ उरणार,
आता बाजारात जाणार,
भाजीपाला आणणार,
पिसीची सात सुटणार,
अभ्यास चांगला होणार,
सुयश पुन्हा मिळणार,
आई नाही बोलणार,
कुणी नाही टोकणार,
हे सारे खरे पण ----
नवे मित्र नाही मिळणार,
कविता कुठे टाकणार ?
व्यासपीटाला मुकणार,
दिवस मोठा वाटणार,
रात्र खायला उठणार,
मन रिते रिते होणार,
आनंदाला मुकणार,
कुठे कुठेसे जाणार !
गादया किती तुडविणार !
मग ठाण्याला गर्दी होणार,
तिथे ही रांग लागणार,
मग डाकटर संप करणार,
मोर्चे ते काढणार,
गुगल गुडघे टेकणार,
नि मिसळपाव सुरू होणार .
(आधार ======ओर्कुट )
वाचने
2806
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
बंद
छान कविता
In reply to बंद by विसोबा खेचर
मिसळपाव हे लाईफ टाईम चालणार आहे
In reply to छान कविता by चित्रा
साइली
In reply to मिसळपाव हे लाईफ टाईम चालणार आहे by साईली
वेडे कोकरू
In reply to मिसळपाव हे लाईफ टाईम चालणार आहे by साईली
ऐसी छोटी मोठी..
मस्त!!
आक्षेप
मिपा सारखी
मिपा बन्द होनार