Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 03/04/2010 - 07:19
  • Log in or register to post comments
  • 4928 views

प्रतिक्रिया

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 03/04/2010 - 07:38

Permalink

माझा साष्टांग

पुलंच्या चौफेर प्रतिभेला, रसिकतेला, आणि लोकांमधलं सौंदर्य पाहून आपल्याजवळ जे सुंदर आहे ते मुक्तहस्ताने उधळण्याच्या प्रवृत्तीला.
अश्या अगणीत मैफिलींचि तल्लफ भोगलेले पु. ल. कित्येकदा 'ब्रम्हानंदी टाळि'त रममाण झाले नसतील काय?
कितीकदा वाटतं की त्यांचं जीवन म्हणजे एक अखंड मैफिल होती. तुमच्या माठातून अजून मधुकण मिळत राहोत ही इच्छा. राजेश
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 03/05/2010 - 00:37

In reply to माझा साष्टांग by राजेश घासकडवी

Permalink

--कितीकदा

--कितीकदा वाटतं की त्यांचं जीवन म्हणजे एक अखंड मैफिल होती. अगदि मनातलं बोलला दादा. हा कलाकार लौकिक अर्थाने जरि मैफिल सोडुन गेला तरि मैफिल संपलेलि नाहि. जो पर्यंत त्यांचं साहित्य वाचलं जातय, तोवर हि मैफिल संपणार देखिल नाहि. --तुमच्या माठातून अजून मधुकण मिळत राहोत ही इच्छा आज्ञा प्रमाण आपला, अर्धवटराव -रेडि टु थिन्क
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 03/04/2010 - 07:50

Permalink

इतका

इतका उत्कट आणि सुंदर लेख लिहीणारे आपण स्वतःला "अर्धवट राव" , कच्चं मडकं म्हणवता तर आमच्या सारख्यांनी तर "चुल्लुभर पानी मे डूब मरना चाहीये" आणि परत तेसुद्धा पाणी वाया गेलं म्हणून त्या पाण्याचे पैसे आधी भरून . फारच सुरेख लिहीलय. पारायणं करतीये. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 03/05/2010 - 00:43

In reply to इतका by शुचि

Permalink

--इतका

--इतका उत्कट आणि सुंदर लेख... अहो आमचा दाताच असा आहे, कि त्याच्या बद्दल बोललेले कुठलेहि बोबडे बोल गोडच वाटतात --फारच सुरेख लिहीलय. पारायणं करतीये. धन्यवाद ताई. आमचि हिम्मत अगदीच वाया गेलि नाहि म्हणायचि :) आपला, अर्धवटराव -रेडि टु थिंक
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 03/05/2010 - 00:49

Permalink

लेख अतिशय

लेख अतिशय सुंदर उतरला आहे. अभिनंदन!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 03/05/2010 - 00:50

Permalink

प्रकटन

प्रकटन आवडले :) पु.ल. म्हणजे दैवी देणगी लाभलेला ऑलराऊंडर ! -
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 03/05/2010 - 00:56

Permalink

सुंदर

सुंदर लेख... गुरुवर्य काकाजी देवासकरांना सलाम! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 03/05/2010 - 00:58

Permalink

स्वागत

मिपावर स्वागत. लेख चांगला उतरला आहे. पुढच्या लेखनास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sat, 03/06/2010 - 00:07

Permalink

जोहार मायबाप !!

आपण या मडक्याचे शब्द गोड करुन घेतले... इतक्या छान प्रतिक्रिया दिल्यात. सर्वांचे मनःपूर्वक आभार !! (धन्य धन्य) अर्धवटराव -रेडि टु थिन्क
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवट on Wed, 09/01/2010 - 08:13

Permalink

आहाहाहाहा... बाकी निशब्द..

आहाहाहाहा... बाकी निशब्द..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com