प्रमोद महाजन यांची हत्या करणारे त्यायचं भाऊ प्रवीण महाजन यायचं आज ठाण्याच्या ज्युपीटर हॉस्पीटलात निधन झालं.
त्यायला भावाच्या हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षाबी झाली व्हती.
प्रमोद महाजनाचा खून करुन त्यायच्या आयुष्यात सुख मातर काय आलं नाय. सारं इथंच भोगावं लागतं म्हणत्यात ते काय खोटं नव्हं
राहूल महाजन यायचं लग्न सहा मार्चला व्हणार हाये ते रद्द व्हईन का. कटूता कायम राहती का ?
प्रवीण महाजन यायलाबी श्रद्धांजली.
वाचने
4991
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्येच मनतो......
सुटला
मलाही असच
In reply to सुटला by विसोबा खेचर
बिचारा?
बिचारा
In reply to बिचारा? by नितिन थत्ते
चला ! राहुल
देवाची
महाजन
भारताच्या
प्रमोद
In reply to भारताच्या by अविनाशकुलकर्णी
>>नाही तरी
In reply to प्रमोद by घाशीराम कोतवाल १.२
दु:खद
दु:खद बातमी.....पण कुणासाठी तेच कळेना.
हम्म. आता