निमित्ते रंगांची झणझणीत उधळण करण्याचा प्रयत्न खूप अभिनव आहे. रंगसंती छान आहे. चवींची निवड - तिखट आणि तुरट - रंगपंचमीला साजेशी आहे. दुसऱ्या फोटोमधली हिरवी मिरची तिच्यावरील प्रकाशाच्या वेगवेगळ्या छटांमुळे फार बहारदार दिसते आहे. शेवटच्या फोटोत रंगांच्या उधळणीचं चित्रण करण्याचा प्रयत्न आहे, तोही चांगला जमला आहे.
असेच नवनवीन प्रयोग करत रहा व सादर करत रहा.
राजेश
तो आवळा किती वर्षांनी पाहीला. विसरलेच होते.
मस्त!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
=)) =)) =))
जाऊ द्या सोडा काय बोलणार??? =))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
लाल आणि हिरवी मिरची एकदम झक्कास दिसते आहे!
एकदम व्यावसायिक दर्जाचे फोटो आले आहेत, अगदी एखाद्या पोस्टरसाठी काढावेत असे! :)
(लिंबू-मिर्ची लोणचेप्रेमी)चतुरंग
हे सर्वसाक्षी तेच का ? जे कॅमेरा घेऊन असतात कायम ? हॅहॅहॅ .. तेच तेच !
क्रियेटिव्ह माणुस हो एकदम .. फार अपेक्षा आहेत आपल्याकडून ;)
जबरा फोटूज
आपलाच,
फोटोबा फ्लिकर
प्रतिक्रिया
रंगपंचमी
व्वा! चव
तो आवळा
अय्या
In reply to तो आवळा by शुचि
=))
In reply to अय्या by टारझन
मस्त फोटो आले आहेत.
मस्त
जबरा फोटो
रंगसंगती मस्त!
वा वा!
मस्त!
हे