एमेफ हुसेनची चित्रे आणि हिंदूंच्या दूखावल्या जाणार्या भावना हे मला आजतागायत न उलडलेले कोडे आहे. हिंदू त्यांच्या स्वतःच्या देवतांचा किती आदर करतात हे बघितले की इतराना टिंगल करायची संधी मिळणारच. आम्ही कसेही वागू, आम्हाला कुणि नावे ठेवायची नाहीत असा यात मला सूर ऐकू येतो.
गेले कित्येक वर्षे मी राहतो त्या ठिकाणी एका नाल्यात कुणितरी हे एक देऊळ बांधलेले आहे. या देवळाचे हूसेनने चित्र काढले तर हिंदूच्या भावना लगेच दूखावतील. पण वाहत्या गटारा शेजारी देउळ बांधण्याबद्दल कुणी हूं की चूं केलेले मला ऐकू आलेले नाही.
असेच एक दिवस मला भांडारकर रोडवर गोळविलकर लॅब शेजारील कचरापेटीच्या भिंतीवर ही मूर्ती सापडली. ज्याने कुणी ही कचरापेटीत टाकली त्याला नदीत अथवा विहीरीत विसर्जन करायची पण बुद्धी झाली नाही हे आश्चर्य!
आपणच आपल्या दैवतांचा आदर केला नाही तर इतर लोक त्याचा गैर फायदा घेणारच...
वाचने
10811
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
>> असेच एक
मला
In reply to >> असेच एक by शेखर
मला
In reply to मला by युयुत्सु
फोटॉ काढण
In reply to मला by दादा कोंडके
विसर्जन
In reply to फोटॉ काढण by युयुत्सु
गैरफायदा
हिंदुना
आता
In reply to हिंदुना by Dipankar
http://mfhusainpaintings.word
In reply to आता by युयुत्सु
नग्नता आणि
In reply to http://mfhusainpaintings.word by Dipankar
एकदा एक
In reply to हिंदुना by Dipankar
नाला
In reply to एकदा एक by JAGOMOHANPYARE
नैसर्गिक?
In reply to नाला by युयुत्सु
मी हा नाला
In reply to नैसर्गिक? by विकास
माझा
ज्या कुणी
तुम्ही
लोकांच्या
In reply to तुम्ही by युयुत्सु
कसला फायदा?
सहमत
In reply to कसला फायदा? by आनंद घारे
कसला गैरफायदा
करेक्ट
In reply to कसला गैरफायदा by युयुत्सु
ह्या
In reply to कसला गैरफायदा by युयुत्सु
युयुस्तु
समुद्र किनारा
In reply to युयुस्तु by मदनबाण
याचा अर्थ
In reply to युयुस्तु by मदनबाण
कुठे कालिदास
In reply to याचा अर्थ by युयुत्सु
कालिदासच
In reply to याचा अर्थ by युयुत्सु
कालिदासाच
In reply to याचा अर्थ by युयुत्सु
कुमारसंभव
In reply to याचा अर्थ by युयुत्सु
हे अश्लील आहे काय?
In reply to कुमारसंभव by शुचि
: )
In reply to हे अश्लील आहे काय? by सन्जोप राव
उत्तर आपण
In reply to : ) by शुचि
आणि कशाला
In reply to याचा अर्थ by युयुत्सु
आठवा सर्ग
In reply to आणि कशाला by शुचि
अहो हा तर इतिहास आहे
In reply to आणि कशाला by शुचि
इतिहास
In reply to अहो हा तर इतिहास आहे by युयुत्सु
जे लोक
In reply to इतिहास by शुचि
माफ करा
In reply to जे लोक by युयुत्सु
संपादीत
In reply to माफ करा by शुचि
मला
In reply to संपादीत by युयुत्सु
हुसेन हि
दुसरांच्य
धन्य
आपणच
नि३
In reply to आपणच by नि३
बोला आता
कायद्याचा सामना करायच्या ऐवजी पळून गेला!
हो, ते काही
In reply to कायद्याचा सामना करायच्या ऐवजी पळून गेला! by सुधीर काळे
ती मूर्ती देवाचीच कशावरून?
अंमळ
आपणच
MF>>MF>>>MF>>>>MF हुसैन