Skip to main content

तुम्ही ट्रेकींग का करता ?

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 25/02/2010 14:29 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 817
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

ट्रेकींगला जाणे म्हणजे भटकंती बरोबरच आपला ईतिहास, भुगोल समजावुन घेणे +१ --- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

२०१२ मध्ये जग बुडणार आहे....... पण आम्हाला पोहता येते बरंका!!!!!!!! >:D >:D >:D >:D >:D >:D >:D >:D >:D >:D >:D >:D >:D >:D विनोद बाण़खेले, ९८५०२२९८२२

In reply to by विनोदबाण़खेले

तुम्हाला पोह्ता येत हे छानच आहे. पण कौल कळ्ला तर बर होईल भाऊ. :? :? :?

In reply to by विनोदबाण़खेले

>>पण आम्हाला पोहता येते बरंका!!!!!!!! पण किती वेळ पोहणार? --- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

ट्रेकिंगला जातो असे सांगितल्यावर लोक कौतुकाने बघतात म्हणून. भेंडी P = NP

रोजच्या धावपळीच्या जिवनातुन जरा वेगळ्या विश्वात जाणे ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

हे हे हे. आम्ही ट्रेकिंग करतच नाही. जिथे जायला वहाने उपलब्ध आहेत तेथे चालत, धावत, खुरडत जाणे हा मानवी प्रगतीचा अपमान समजतो आम्ही. ;) ट्रेकर्सनी ह. घेणे. नितिन थत्ते

अत्यंत आवडता व्यायाम प्रकार

ट्रेकींगला जाणे म्हणजे भटकंती बरोबरच आपला ईतिहास, भुगोल समजावुन घेणे binarybandya™

उत्तम व्यायामला मत दिले आहे. त्याशिवाय शुध्द हवा मिळणे, चांगले मित्र भेटणे, अकल्पित संकटांना तोंड देण्याचे प्रशिक्षण मिळणे, म्हातारपणी गुडघे न दुखणे असे अनेक फायदे असल्याचे स्वानुभवावरुन सांगत आहे. ('चंद्रखणी पास', 'पिंडारी ग्लेशियर्स' व सह्याद्रीच्या अनेक किल्ल्यांवर तरुणपणी जाऊन आलेला) - तिरशिंगराव हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

१. शरिराचे थोडेफार हाल होतात. २. थोडाफार इतिहास भुगोल समजावुन घेता/देता येतो ३. थोडीफार मौजमजा, खाणे, भटकणे, एंजॉय करणे ४. शरीराला थोडाफार व्यायामदेखील होतो ५. रोजच्या धावपळीच्या जीवनातुन थोड्या वेगळ्या विश्वात जायला मिळते!

सगळी कारणे असतील तर? ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.