✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अरुणोदय झाला!

ॐ
ॐकार यांनी
Tue, 03/11/2008 - 10:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11094 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

क
केशवसुमार Tue, 03/11/2008 - 10:39 नवीन

वा!!

ॐकारशेठ, अप्रतिम प्रकाशचित्रे.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/11/2008 - 12:00 नवीन

ॐकारशेठ,

सगळीच छायाचित्रे सुरेख! केवळ अप्रतिम... तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 03/11/2008 - 12:06 नवीन

वा !!!

खूपच छान छायाचित्रे. अनेक दिवसांपासून सूर्योदय बघण्याचे मनात होते. पण आज योग आला. सकाळी खूपच लवकर होतो म्हणतात.. (शेवटच्या चित्रातील फुलांचे नाव कुणाला आठवते का ? ह्या झाडाला पांढरा चीक असतो, आणि तो डोळ्याला अपायकारक असतो असे ऐकले आहे.) - सर्किट
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 03/11/2008 - 12:09 नवीन

रुईची फुले

मारुतीला रुईची पाने वाहातात. याच्या फळांत रुईसारखा कापूस असतो. फोटो मस्तच. काही चित्रांत सूर्याभोवती खालच्या बाजूला कडे आहे... कॅमेर्‍यामुळे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 03/11/2008 - 12:11 नवीन

बरोबर

धन्यवाद.. - (शतशः आभारी) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
इ
इनोबा म्हणे Tue, 03/11/2008 - 13:14 नवीन

वाह!

जबरदस्त! मन प्रसन्न जाहले... अवांतर: ही प्रकाशचित्रे लॉ कॉलेजमागच्या हनूमान टेकडीवरुन घेतली आहेत काय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 03/11/2008 - 13:19 नवीन

सुरेख

आलीत छायाचित्रे. 'त्या तरुतळी' विशेष आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
क
कोलबेर Tue, 03/11/2008 - 19:31 नवीन

छान

तसा प्रत्यक्ष सुर्योदय पहाण्याचा फारच कमी वेळा योग आला आहे ;) .. तुमच्या ह्या चित्रमालेने एक प्रसन्न सुर्योदय पहायला मिळाला! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 03/11/2008 - 19:47 नवीन

वेताळ टेकडी

चित्रे मस्तच आहेत. हा परिसर वेताळ टेकडी आणि ए.आर्.ए.आय. चा आहे का? पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 03/11/2008 - 19:48 नवीन

वेताळ टेकडी

चित्रे मस्तच आहेत. हा परिसर वेताळ टेकडी आणि ए.आर्.ए.आय. चा आहे का? पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/11/2008 - 20:33 नवीन

सर्वच

चित्रे सुंदर.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/11/2008 - 20:35 नवीन

सर्वच

चित्रे सुंदर. अनुक्रमे चार नंबरचे लै भारी.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/11/2008 - 20:42 नवीन

अप्रतिम

अप्रतिम चित्र.... एका झुडुपा मागे... खूपच सुंदर.. मानलं तुम्हाला... - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/11/2008 - 20:59 नवीन

अप्रतिम प्रकाशचित्रे ॐकारा!

त्यासोबतची अवतरणेही खासच.मन अगदी प्रसन्न झाले. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 03/12/2008 - 11:07 नवीन

सहमत!

चतुरंगरावांशी पूर्णपणे सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ॐ
ॐकार Wed, 03/12/2008 - 10:57 नवीन

वानवडी

ही टेकडी वानवडी आणि महंमदवाडी च्या मध्ये आहे. ही जमीन वनखात्याच्या ताब्यात असल्याने सद्ध्या तरी हे सुख अनुभवता येते. माझे घर इथून १० मि. वर असल्याने मनात येईल आणि वेळ मिळेल तसे मी कधीही इथे भटकायला जातो.
  • Log in or register to post comments
श
शैलेश दामले Fri, 04/04/2008 - 15:02 नवीन

अप्रतिम

अप्रतिम चित्र
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/04/2008 - 15:14 नवीन

अदभुत!

फँटॅब्युलस! जबरदस्त आहेत छायाचित्रे. खूप आवडली.
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Fri, 04/04/2008 - 16:28 नवीन

मस्त

छायाचित्रे तर सुंदर आहेतच पण गाण्यांची निवडही आवडली. रुईची झाडे सध्या शहरात एवढ्या सहज दिसत नाहीत. मला तर या भारत भेटीत अगदी दूर जिथे वस्ती नाही तिथे एखादे रुईचे झाड दिसले असेल. बाकी या झाडाशी निगडीत सगळया आठवणी लहानपणच्या आहेत. सोनाली
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/04/2008 - 16:58 नवीन

सॉलिड

सर्वच चित्रे सुंदर आहेत्,रुई च्या झाडाचे चित्र तर फार आवडले. या झाडाचा कापुस जेव्हा आकाशात उंच उडतो तेव्हा तेही पहायला मजा वाटते. ( ॐ सुर्यय नमः ) मदनबाण
  • Log in or register to post comments
स
सोम Sat, 04/05/2008 - 08:04 नवीन

ग्रेट.

ग्रेट.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 04/05/2008 - 08:53 नवीन

झकास

झकास.. सगळी प्रकाशचित्रे खूप आवडली -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा