हा हा ....फाजिल माजोरडेपणा ....... एक तर करू नये किंवा केला तर सॉरी बोलू नये ......
बायकांना सॉरी बोलणारे पुरुष "वीक"वाटतात ..... माझा वैयक्तीक सल्ला.
लेख खरच मस्त आणि रोमॅंटीक आहे टारझन.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
१. हॅहॅहॅ .. आम्ही काय कोणत्याही बायकांना सॉरी म्हणतो काय ? ;)
२. आपला पुरुष स्टाँग की वीक हे त्या बायकांना ऑलरेडी माहित असतं , एका शब्दाने त्याची स्ट्रेंग्थ का बदलणारे ? अर्थात हा माझा वैयक्तिक तर्क.
बाकी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद .. आपलीही प्रतिक्रीया फार मोलाची वाटते. :)
आणि राहिला प्रश्न रुसवा घालवायचा .. तर तिच्या चेहर्यावर हसु उमलवणे आमच्या डाच्या हाताच्या करंगळीच्या नखातला मळ आहे :)
एकदा तर मिपाचा संदर्भ घेऊन सांगितलं होतं .. की आमच्या मिपावर एक महान लेखक आहेत .. ते काय करतात .. देशा-विदेशातली कार्टूनं चिटकवतात .. आणि एखादा पॅरा लिहून कार्टूनं समजावुनही सांगतात =)) त्यावर ती मनमोकळं हसली आणि मी सदर कार्टुन समजावणार्या लेखकांचे आभार मानले.
आपल्याला हे लै आवडलं :) ........ आपला इतका सुंदर लेख वाचून माझ्या मनावर आलेलं मळभ दूर झालं आहे . आणि वरील प्रतिक्रिया (त्यातील आत्मविश्वास) तर पहाटे ओल्या मातीवर पडलेल्या प्रसन्न प्राजक्ताच्या सड्याची आठवण करून देते. आपल्या प्रेमास अनेकानेक शुभेच्छा. :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
प्र. का. टा. आ.
(२ वेळा तीच प्रतिक्रिया दिली गेल्याने)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
>> ही अशी आधुन मधुन भांडणं आणि त्यानंतरचं गोड गोड प्रेम म्हणजे अगदी "खट्टा-मिठा" लाईफ हो !!
टार्या , हे वाक्य खासच ... किती किती छान लिहतोस... असेच लेख अधुन मधुन टाकत जा ना...
बाय द वे... भांडण सविस्तर लिहलय... बाकीच गोड गोड मात्र एका वाक्यात संपवल? ;)
बाकीचं गोड गोड शब्दांत कळायला तो भानावर राहीला असेल तर ना .... हा माझा अपला तर्क :)
"आज वोह इस तरह से मेरे पेहेलु नशी रहे,
जब तक वोह मेरे करीब रहे हम , हम नही रहे"
जास्त बोलले असेल तर चु. भु. द्या. घ्या.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
आपका पैलावाला लेख्स हम भरपूर आवडीसे वाच्येला हाय... ल्येकीन इस बार पाणी भोत ज्यादा हुआ साब...
स्टुपिड वरिष्ठ लोक्स, द्येव इज ऑर नॉट, भैया-बिहारी को बीचमेईच फटकाज, बीचमेई यकदम ल्यापटॉप पे लाईफ मे कनेक्टिविटी से कैसा प्रोब्लेम आयेला है इसका डिस्कशन, और 'ती व तो' का डायलॉग्ज बोले तो एकदम शुचि ताई का माफिक. उन्काई रेडियो चुराया ऐसा बीच बीच मे भास हो रयेला था...और कन्क्लूजन ..
पहाटे ओल्या मातीवर पडलेल्या प्रसन्न प्राजक्ताच्या सड्याची आठवण करून देते. आपल्या प्रेमास अनेकानेक शुभेच्छा.
छोड भी दो. ऐसा सडा बिडा मत डालो..
ये मिसळ मे भलताच इन्ग्रेडियंट गिर गया. ये सबका मिक्ष्चर आत्मा को शांती देने के लिये पुरा नई हुआ. तुमारे दूसरे लेख्ससे कैसा कॉंस्टिपेशन पे परगोलॅक्स खाने का आनंद आता है. वैसा कुछ लिखो.
ही ही ही!
टार्या तू म्हणजे लेका.....
लॅपटॉपची तिथं खरच गरज होती का?
एक बरं झालं कि भांडण मिटल्यावर परतलात्.....नाहीतर अजून एक रजा भांडण मिटवण्यासाठी!
रेवती
ये दुनिया वाले पूछँगे मुलाक़ात हुई क्या बात हुई
ये बात किसीसे ना कहना ये दुनिया वाले पूछँगे
ये बात अगर कोई पूछे क्यों नैन तेरे झुक जाते हैं
तुम कहना इनकी आदत है ये नैन यूँही शरमाते हैं
तुम लोगों से ये ना कहना साँवरिया से लागे नैना - २
मैं तो ये राज़ छुपा लूंगी तुम कैसे दिल को सम्भालोगे
दिल क्या तुम तो दीवारों पे मेरी तस्वीर बना लोगे
देखो ये काम नहीं करना मुझको बदनाम नहीं करना - २
ये पूछँगे वो कौन है जो चुपके सपनों में आता है
ये पूछँगे वो कौन है जो मेरे दिल को तड़पाता है
तुम मेरा नाम नहीं लेना सर पे इल्ज़ाम नहीं लेना - २
ये दुनिया वाले पूछँगे........
"मग हे महाभारत ... रामायण ... हे पण खोटंय का ? "
"हो .. अगदीच .. ते फक्त ब्लॉग्ज आहेत कोणे एके काळ चे .. कोणाचा तरी वेळ जात नव्हता म्हणून मोठमोठाले खंड पाडून ठेवलेत .. आणि तेच आपण खरे मानतोय "
सही. हेच म्हणतो.
बाकी वर्णन छान केलंय. चालू द्या.
टार्या आणि जेन वहिनी साहेबांसाठी एक शायरी,
रुठने का हक आप रखते हे,
मनाने की चाहत हम रखते हे,
आपके होठो पे मुस्कुराहट युही बनी रहे,
यही दुवा रब से हम रोज करते हे.
बाकी झकास लिहिलयस् टार्या.
अरे वा!
साबुदाण्याची खिचडी, आणि चॉकलेट चिप घातलेले श्रीखंड?! कौतुक आहे तुमच्या म्याडमचे.
आणि सिद्धीविनायक ते गेट वे - आपल्या आवडत्या स्त्रीबरोबर! म्हणजे टार्झनराव पुरे अडकले म्हणायचे.
हाहाहा .. बाकी गेट वे ला गेल्यावर कोण्या कोपर्यातून "यमना"चे सुरू तर ऐकू येत नाहीयेत ना ? म्हणून कानोसा घेत होतो हो ;)
सर्व प्रतिसादकांचे पुन:श्च हार्दिक आभार :)
खुमासदार टार्या ष्टाईलचा लेख आवडला..
>>
ही अशी आधुन मधुन भांडणं आणि त्यानंतरचं गोड गोड प्रेम म्हणजे अगदी "खट्टा-मिठा" लाईफ हो !! >>
हे तर खासच!!
बाकी व्यनि केलाच आहे!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
काय लिहीले आहेत रे........असा वाट्तो कि परत एकदा भांडू तुझ्याशी........आणि माझ्या चोकलेट श्रीखंडची पण चांगली पबलिसीटी केली आहे.......पण लोकांना सांगितले नाही तुने भांडनानंतर किती मार खाल्ली........
सगळ्यांनाच आमच्या प्रेमा बद्द्ल हा लेख वाचण्यासाठी धन्यवाद.....
आणि बज्जु आमच्यासाठी शायरी लिहीण्यासाठी धन्यवाद.......
जियो मेरे लाल......
>> पण लोकांना सांगितले नाही तुने भांडनानंतर किती मार खाल्ली........
तुम्ही त्याने गाळुन लिहलेला लेख पुर्ण करा.. कसा मार खाल्ला हे वाचायला आनंद होईल.... त्याच बरोबर टार्याला पण पुनःप्रत्यायाचा लुफ्त पण मिळेल ;)
अंतरजालिय आयुष्यात "संस्थळ मालक" होण्याची पहिलीच वेळ आहे !
बुलका मेल्यांनो आता तुम्ही सगळ्यांनी ! म्हणजे शांतता मिळेल जीवाला !
असो .. जेन जी , आपल्या प्रतिक्रीयेने हुरूप वाढला. आपण वेळात वेळ काढून मिपावर आलात .. आणि अमराठी असुनही फक्त मराठीत प्रतिक्रीया दिलीत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीयेत :)
- (जेनश्री चा मित्र ) टार्या.
काय लिहीले आहेत रे........असा वाट्तो कि परत एकदा भांडू तुझ्याशी........आणि माझ्या चोकलेट श्रीखंडची पण चांगली पबलिसीटी केली आहे.......पण लोकांना सांगितले नाही तुने भांडनानंतर किती मार खाल्ली........
सगळ्यांनाच आमच्या प्रेमा बद्द्ल हा लेख वाचण्यासाठी धन्यवाद.....
आणि बज्जु आमच्यासाठी शायरी लिहीण्यासाठी धन्यवाद.......
जियो मेरे लाल......
यु आर वेलकम जेन .... द लकी गर्ल :)
असेच दोघही अनंदात रहा!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
लेख खूप आवडला!
जाता-जाता मला उगीचच टप्पू मारलात तरी!!
तसे आम्ही उदारमतवादी आहोत!!!
दर्जेदार व्यंगचित्रे चालूच रहातील व "समझनेवाले समझ गये हैं, ना समझे?" लोकांसाठी एकादी ओळही असेल.....
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
च्यायला... तुम्ही दोघं तर लग्नाआधीच लग्नाला बरीच वर्षं झाल्यासारखे भांडायला बिंडायला लागलायत ... चालू चालू दे; खट्टा-मिठाची मजा वेगळीच असते.
तुला आणि जेनला शुभेच्छा !
>> "काय पहाताय ? मन भरतं की नाही तुझं ? .." इति जेन.
ह्यावरून एक जोक आठवला ...
एक बायको तिच्या नवर्याला असंच वाक्य ऐकवते तर नवरा म्हणतो, "पोट भरलं म्हणून मेन्यु कार्ड नुसतं बघायचही नाही का?" :)
छान लेख.
<<म्याडमने आपल्या हाताने बनवून साबुदाण्याची खिचडी आणि अभिनव प्रकार म्हणजे चॉकलेट चिप्स टाकेल श्रीखंड आणलं होतं.>> कित्ती गोड :-)
<<"तु बोल .. तुझ्यासाठी सुटी घेतलीये .. तु म्हणशील तिकडे जाऊ .>>
हे एकदा बोलल्यावर ती सांगेल तिथे जायच ना. कशाला वाद घालायचा त्यावर.
माझा नवरा असेच करतो मग हळुहळु पारा चढायला सुरवात होते.
असो छान लेख. तुम्हा दोघांना शुभेच्छा. :-)
प्रतिक्रिया
हा हा
हा हा
बायकांना
मस्त!!!!!
एकदम मस्त.....
हा हा
एकदम मस्त.....
व्वा!!
>> ही अशी
हा हा
साब, आज कुछ जम्या नही...
हा हा हा !!!
ही ही
जळवा, अजुन
ब्लॉग्ज
टार्या,
!!!
या भेटीसाठी एक गाणे.
मस्त..
"मग हे
छान
" ट्राय टू
टार्या
छान
हाहाहा ..
एकदम भारी...
खुमासदार
लै भारी टार्या.....
>> पण
अंतरजालिय
जेन आल्याबरोबर किती
तसं तर
लै भारी टार्या.....
हा हा
जेन
टार्या
नेहमीसारखेच
जेन म्हणून
झकास लिखाण
टारझन आणि
लेख खूप आवडला!
मस्त लेख आहे रे टार्या
छान
जळ्वा आम्हाला !!
मस्त मस्त
प्रेझेन्ट मीळाले का रे?
हो मिळालं ना गिफ्ट .. पण