लेखक योगेश२४ यांनी मंगळवार, 23/02/2010 22:48 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: छायाचित्रण वाचने 3743 प्रतिक्रिया 16 प्रतिक्रिया अतिसुंदर मीनल मंगळवार, 23/02/2010 23:13 अतिसुंदर फोटो !!! मीनल. सुंदर टारझन मंगळवार, 23/02/2010 23:13 फुले ही तर देवा घरची मुले :) - देव अप्रतिम बिपिन कार्यकर्ते बुधवार, 24/02/2010 00:51 अप्रतिम !!!!!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते सॉलिट्ट्ट मदनबाण बुधवार, 24/02/2010 05:30 सॉलिट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट... :) मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश... सुंदर अश्विनीका बुधवार, 24/02/2010 06:13 सुंदर प्रकाशचित्रे. ७ वा खूपच आवडला. १, ५, ६, १२ पण मस्त. - अश्विनी रेखिव, विनायक रानडे बुधवार, 24/02/2010 08:51 सुरेख, गोंडस, अप्रतिम पण सगळ्यात आवडली तुमची समज प्रतिमा साठवण्याची, ग्रॅबींग, कॅपचरींग ह्या अर्थाने. अप्रतिम Manish Mohile बुधवार, 24/02/2010 09:45 फारच सुन्दर छायाचित्रे. फुले प्र्दीप प्त्की बुधवार, 24/02/2010 11:09 ंंमित्रा फार च छान Ecellent photos , very sharp & precise . क्यामेरा कोण्ता वाप्र्ला ते सान्गाल का ? प्र्दीप प्त्की ़ प्र दी प अतिशय सुंदर फोटू!! चतुरंग बुधवार, 24/02/2010 11:21 सगळीच्या सगळी फुले आवडली! (फूलप्रेमी)चतुरंग प्रसन्न महेशकुळकर्णी बुधवार, 24/02/2010 11:44 प्रसन्न वाटले ! शेवटचे ४ फोटो क्याक्ट्स (ची फुले) आहेत का? - महेशा छान आहेत. गुपचुप बुधवार, 24/02/2010 12:17 मस्तच ............. फुले.... चित्रगुप्त रविवार, 28/03/2010 17:28 अतिशय सुंदर.... हे फोटो घेण्याबद्दल तांत्रिक माहिती पण दिलीत, तर बरे.... केवळ वर्षा म्हसकर-नायर रविवार, 28/03/2010 22:43 केवळ अप्रतिम. टांगा पलटी डावखुरा रविवार, 28/03/2010 23:47 टांगा पलटी घोड़े फरार .....,तोड्लंस मित्रा... अवप_८ "राजे!" टांगा पलटी डावखुरा रविवार, 28/03/2010 23:47 टांगा पलटी घोड़े फरार .....,तोड्लंस मित्रा... अवप_८ "राजे!" धन्यवाद!!! योगेश२४ सोमवार, 29/03/2010 09:52 प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!
सॉलिट्ट्ट मदनबाण बुधवार, 24/02/2010 05:30 सॉलिट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट... :) मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
सुंदर अश्विनीका बुधवार, 24/02/2010 06:13 सुंदर प्रकाशचित्रे. ७ वा खूपच आवडला. १, ५, ६, १२ पण मस्त. - अश्विनी
रेखिव, विनायक रानडे बुधवार, 24/02/2010 08:51 सुरेख, गोंडस, अप्रतिम पण सगळ्यात आवडली तुमची समज प्रतिमा साठवण्याची, ग्रॅबींग, कॅपचरींग ह्या अर्थाने.
फुले प्र्दीप प्त्की बुधवार, 24/02/2010 11:09 ंंमित्रा फार च छान Ecellent photos , very sharp & precise . क्यामेरा कोण्ता वाप्र्ला ते सान्गाल का ? प्र्दीप प्त्की ़ प्र दी प
प्रसन्न महेशकुळकर्णी बुधवार, 24/02/2010 11:44 प्रसन्न वाटले ! शेवटचे ४ फोटो क्याक्ट्स (ची फुले) आहेत का? - महेशा
फुले.... चित्रगुप्त रविवार, 28/03/2010 17:28 अतिशय सुंदर.... हे फोटो घेण्याबद्दल तांत्रिक माहिती पण दिलीत, तर बरे....
टांगा पलटी डावखुरा रविवार, 28/03/2010 23:47 टांगा पलटी घोड़े फरार .....,तोड्लंस मित्रा... अवप_८ "राजे!"
टांगा पलटी डावखुरा रविवार, 28/03/2010 23:47 टांगा पलटी घोड़े फरार .....,तोड्लंस मित्रा... अवप_८ "राजे!"
प्रतिक्रिया
अतिसुंदर
सुंदर
अप्रतिम
सॉलिट्ट्ट
सुंदर
रेखिव,
अप्रतिम
फुले
अतिशय सुंदर फोटू!!
प्रसन्न
छान आहेत.
फुले....
केवळ
टांगा पलटी
टांगा पलटी
धन्यवाद!!!