मंडळी आज सकाळ सकाळ बेत केला होता दडपे पोहे.
साहित्यः
१. ३-४ चमचे तेल
२.जिरे (फोडणीसाठी)
३.मोहरी (फोडणीसाठी)
४.एक चमचा हळद
५.एक चमचा मीठ
६.एक चमचा पिठीसाखर
७.दोन भरलेल्या मिरच्या तुकडे करुन (माझ्याकडे भरलेल्या मिरच्या नसल्याने मी लाल मिरच्या वापरल्या)
८.१०-१५ कडिपत्त्याची पाने
९.कोथिंबीर
१०.एक मिरची कापून
११.एक कांदा कापून (बारीक कापला नसला तरी चालेल)
१२.मूठभर शेंगादाणे.
१३.दोन चमचे दही
१४.पातळ पोहे
कृती:
एका कढईमधे तेल घ्या.
त्यात शेंगादाणे परतून्/तळून घ्या.
त्यातच आता जिरे मोहरी हिंग टाकून फोडणी करा.
आता कोथिंबीर, कडीपत्ता, कांदा, हिरवी आणी लाल मिरची फोडणीत परतून घ्या.
परतल्यानंतर त्यात हळद टाका.
एका पातेल्यात पातळ पोहे घेउन त्यावर ही फोडणी टाका.
वरून दोन चमचे दही टाका. कालवा.
कोणाचीही वाट न बघता हाणायला सुरुवात करा.
वाचने
11671
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाव.........
भरल्या
In reply to वाव......... by काजुकतली
व्वा प्रभो वा...!
फोटू मस्त
प्रभ्या
छान! असंच
!!!!!
हा हा
In reply to !!!!! by विसोबा खेचर
ऐतवार
आमचा ऐतवार
In reply to ऐतवार by आशिष सुर्वे
गधड्या..!!
पाकृ छानच.
पक्याभौ, मल
In reply to पाकृ छानच. by पक्या
पक्याभौ, मा
In reply to पाकृ छानच. by पक्या
>> पाकृ कशी
In reply to पक्याभौ, मा by प्रभो
बरोबर
In reply to पाकृ छानच. by पक्या
आत्ताच
मस्त रे
शेंगदाणेच
>>
चित्राताई
>>> चांगलं
In reply to चित्राताई by प्रभो
मझ्या
मालक,
In reply to मझ्या by श्रीयुत संतोष जोशी